एका युगाचा शेवट, विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती भारताचा माजी कर्णदार विराट कोहलीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. रोहित शर्मानंतर विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. गेल्या काही दिवसापासून विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करता आली नव्हती. बीसीसीआय ने देखील याबाबत विराट कोहलीच्या मनधरणीचा प्रयत्न केला पण विराट कोहलीने निवृत्ती घेतली आहे.
विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली. विराट कोहली आणि रोहित शर्मा आता फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. विराट कोहलीने एक भावनिक पोस्ट करत म्हटलं की मागील 14 वर्षापासून भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळत आहे. खरं सांगायचं तर या फॉर्मॅटमुळे माझा प्रवास कुठे जाईल याची मी कधीच कल्पना केली नव्हती.
कसोटी क्रिकेटने मला घडवलं आणि आयुष्यभर जपून ठेवावे असे धडे दिले. पांढऱ्या कपड्यांमध्ये खेळण्यात काहीतरी खूप वैयक्तिक आहे. शांतपणे मेहनत मोठे दिवस आणि त्या छोट्या क्षणाचा अनुभव ज्याला कोणी पाहत नाही पण त्या तुझ्यासोबत कायम राहतात. या फॉर्मॅट पासून दूर जाताना मन जड आहे पण हे योग्य वाटतं मी माझं सर्व काही दिलं आणि याने मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त दिलं.
मी कृतज्ञतेने भरलेल्या मनाने पुढे जात आहे. या खेळासाठी ज्याच्यासोबत मी मैदानावर खेळलो त्या माणसांसाठी आणि मला प्रत्येक टप्प्यावर आधार देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी माझ्या टेस्ट करियर कडे नेहमीच हसत मुखाने पाहीन. विराट कोहलीची टेस्ट क्रिकेटमध्ये नेहमीच कमी खालावेल.
विराट चा आतापर्यंत चा खेळाचा आढावा:
विराट कोहलीने कसोटी क्रिकेट मधन निवृत्ती जाहीर केली आहे. 14 वर्ष कसोटीच मैदान गाजवल्यानंतर विराटने हा निर्णय घेतलाय. अशा पद्धतीचा निर्णय घेण्या संदर्भामध्ये बीसीसीआयला विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी कळवल्या कळवल्याचं सूत्रांच्या या संदर्भात माहिती होती आणि त्या संदर्भामध्ये बीसीसीआयने पुन्हा एकदा याबद्दल विचार करावा पुनर्विचार करावा अशी विनंती सुद्धा विराटला केल्यास कळलेलं होतं.
तर विराट कोहली हा भारताचा एक अत्यंत अनन्य साधारण असा कसोटी क्रिकेट पटू आहे. प्रदीर्घ 14 वर्षांची कसोटी कार्यकर्ता आहे विराटची 123 कसोटी सामने 9,230 रन्स आणि 46.85 ची सरासरी 30 कसोटी शतक 31 अर्ध शतक आणि विराट कोहली कसोटीतन निवृत्त झालाय अर्थातच क्रिकेट फॅन्सच्या बाबतीमध्ये आणि खास करून कसोटी फॅन्स आहेत त्यांना हळहळ वाटणार आहे पण अत्यंत अशी अनन्य साधारण अशा पद्धतीची कार्यकर्ती आहे हा असा खेळाडू आहे की ज्याला खेळताना पाहिलं भारतीय संघात आलेलं पाहिलं त्याच कसोटी पदार्पण त्याच पदार्पण त्याच वनडे पदार्पण त्याला पहिल्याच प्रयत्नामध्ये वर्ल्ड कप जिंकताना आपण बघितल आणि आता ही न्यूज येतीय त्यामुळे एका अर्थाने त्याची शेवटची मॅच सुद्धा आपण कव्हर केली असं आपण म्हणू शकतो. थोडासा भावनिक झालाय पण ही गोष्ट पूर्वी लक्षात घ्यायला पाहिजेल की गेले 13 महिने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या बॅट मधन धावांचा ओग आठला होता त्यामुळे लोकांच्या नजरेतन नाही स्वतःच्या नजरेतनच ते खाली आले होते म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं वाटत.
विराट कोहली च्या चाहत्यांची प्रतिक्रिया :
विराट कोहली च्या चाहत्यांची प्रतिक्रिया आशा प्रकारे भारतीय क्रिकेटसाठी आपण म्हणू शकतो की मोठं नुकसान आहे. खास करून भारतीय फॅन्स साठी विराट कोहलीचे फॅन्स कारण अजूनही विराट कोहली पुढचे दोन ते चार वर्ष टेस्ट क्रिकेट खेळू शकेल असा त्याचा फिटनेस होता फिटनेस आहे परंतु अचानक त्याने हा घेतलेला निर्णय हा त्याच्या फॅन्स सोबतच क्रिकेट चाहत्यांसाठी देखील एक प्रकारे आपण म्हणू शकतो की सरप्राईज आहे की असं का घडलं की दोघांनी एका पाठोपाठ एक निवृत्ती घेतलेली आहे एक प्रकारे नवीन टीम इंडिया उभ करण करण्याचा आता आव्हान बीसीसीआय समोर असेल परंतु एक आत्ताच पुढच्या जून महिन्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा टीम इंडियाचा टूर आहे आणि ते म्हणजे इंग्लंडच्या टूरवर टीम इंडिया जाणार होती आणि त्या अगोदर दोन खंदे बॅट्समन दोन महत्त्वाचे सीनियर प्लेयर्स यांनी निवृत्ती जाहीर केली आहे आणि एक प्रकारे श्वेता हे दुसर त्याच्या फॅन साठी दुःखदायक असं पण आहे.
दोघेही टेक्निकली स्ट्रॉंग बॅट्समन आणि जे क्रिकेटसाठी लागते ते त्यांच्याकडे होते त्याच्यामुळे ते तिन्ही फॉर्म मध्ये सक्सेस होते पण आता काय झाल आता बहुतेक खेळाडू आहे टीट वर जास्त फोकस असतात त्याच्यामुळे टेक्निकली असे बॅट्समन तरी सध्याच्या घडीला तेवढे दिसत नाही आहेत असं नाही की नाहीय पण त्यांच्याकडे अनुभव कमी आहे तर थोडा आपल्याला एखाद दोन वर्ष आपल्याला त्याचा त्रास होईल असं जाणवते पण काय म्हणजे तुम्हाला ही रिप्लेसमेंट कोणामध्ये दिसते का कारण हे खरंच खूप कठीण आहे तुम्ही म्हटलात तसं एक दोन वर्ष तरी यामध्ये जाणार मात्र तरी ही रिप्लेसमेंट कधी होऊ शकणार नाही कारण प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते प्रत्येकाचा एक बास वेगळा आहे कसोटी क्रिकेट खेळण्याचा रिप्लेसमेंट आता शक्यतो काही सांगू शकत नाही आपल्याकडे खेळाडू आहेत असं नाहीयेत पण सध्याच्या घडीला T20 क्रिकेटमुळे जास्तीत जास्त प्लेयर्स तिकडे फोकस जास्त करतेत त्याच्यामुळे टेक्निकली म्हटल ना मगाशी टेक्निकली जे प्लेयर्स होते रोहित आणि विराट होते त्यांच्याकडे मोठा अनुभव होत त्याच्यामुळे ते पोकळी निर्माण होणारच पण पुढे मागे येतच राहतील.
इंडिया म्हटल क्रिकेट पहिलं प्रेम आहे सगळ्यांच त्याच्यामुळे क्रिकेटर आपल्याकडे मिळतच जाणार आहेत पण एखाद दोन वर्ष आपल्याला थोडा त्रास होईल असं जाणवत आहे. विराटन कसोटी मधून निवृत्ती घेतल्यानंतरच हे एक आपण मागील आढावा बघूया आतापर्यंत कोणाकोणाची निवृत्ती झाली आहे तर आर अश्विन खरंतर गेल्या सहा महिन्यातल्या तीन महत्त्वाच्या क्रिकेट जगतातल्या निवृत्ती म्हणावी लागेल कसोटी मधून यामध्ये आर अश्विनची पहिली निवृत्ती त्यानंतर रोहित शर्मान त्याचा निर्णय जाहीर केला आणि आता विराट कोहली स्टार दिग्गज खेळाडूंची अशा प्रकारे कसोटी मधून निवृत्ती होती आहे आणि त्यामुळे निश्चितच भारतीय संघाला एक प्रकारे कसोटी संघासाठी ही एक निश्चितच मोठा एक लॉस म्हणावा लागेल.