100 शेळ्या पाळा अन् सरकारकडून 8 लाख मिळवा..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

 महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आता आपल्या शेतकरी तसेच महाराष्ट्रातील नागरिकांना शेळ्यांच्या युनिटसाठी 15 लाखापर्यंतची 50 टक्के सबसिडी मिळवण्याची संधी आता सरकार देत आहे. आता यात ग्रामीण तरुण शेतकरी स्वयंसहायता गट सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

कारण शासन नेहमीच काही ना काही योजना राबवत असत. आणि ट्रॅक्टर योजना असेल पीएम किसान योजना असेल किंवा कितीतरी योजना यातून शेतकऱ्यांना कधी रक्कम मिळते तर कधी व्यवसायाला अनुदान मिळत आता यातच राज्यातील आजही बऱ्याच नागरिकांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे आता शेती बरोबरच जोड व्यवसाय म्हणून ते गाय,म्हशी, शेळी पालन करतात पण शेळी व मेंढी खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा उपलब्ध नसतो त्यामुळे शेळी पालनाकडे ते वळत नाहीत किंवा त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही आता त्यामुळे राज्यातील शेतकरी व पशुपालकांच्या या सर्व समस्यांचा एक विचार करून महाराष्ट्र सरकारने शेळी, मेंढी पालन योजना सुरू करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे.

आता या एकूण योजनेच्या अंतर्गत व्यवसाय इच्छुक तरुणांना सरकारच्या वतीने 50 लाख रुपयाच कर्ज उपलब्ध करून दिलं जात आहे आणि या एकूणच अंतर्गत तुम्ही स्वतःचा शेळीपालनाचा एक व्यवसाय हा सुरू करू शकता आता ते कसं याची सगळी डिटेल माहिती आपण पाहणार आहोत…

शेती सोबतच आता पशुपालन हा व्यवसाय ग्रामीण भागासाठी एक मजबूत आर्थिक आधार बनत आहे आता या व्यवसायामध्ये मध्ये शेळीपालन शेतकऱ्यांसाठी एक लोकप्रिय आणि फायदेशीर पर्याय ठरत आहे. कमी खर्च जलद उत्पादन आणि बाजार पेठत असलेली एक मोठी मागणी यामुळे शेळीपालन एक किफायतीशीर व्यवसाय म्हणून आता एक उद्यास येत आहे. बघा केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत व्यवसायाला एक चालना देण्यासाठी मोठी एक सबसिडी आता ही जाहीर केलेली आहे या योजने अंतर्गत तुम्ही 100 शेळ्यांच्या युनिटसाठी तब्बल 15 लाख रुपयापर्यंतची जी सबसिडी मिळवू शकता.

योजनेचे उद्दिष्य:

आता हे काय आहे राष्ट्रीय पशुधन अभियान तर राष्ट्रीय पशुधन अभियान ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी 2014-15 मध्ये सुरू झाली आणि 2021 मध्ये त्यात थोडीशी सुधारणा करण्यात आली होती आणि या योजनेचा मुख्य उद्देश हा ग्रामीण तरुण शेतकरी स्वयंसहायता गट अगदी म्हणजे सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांना पशुपालनावर आधारित व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा उद्देश आहे.

आता बघा ही एक योजना बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण करून देणे शेळीपालन या पारंपरिकतेला चालना देणे पशुपालकांचा सामाजिक आर्थिक विकास करून त्यांना सक्षम बनवणे पंचायत समिती शेळीपालन योजना माध्यमातून ही तुम्ही शेळीपालन योजना सुरू करू शकता आणि या योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारणे राज्यात दूध आणि मांस उत्पादनात वाढ करणे बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करणे आणि त्यांचा आर्थिक विकास करणे पशुपालकांना शेळ्या व मेंढ्यांच्या खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी या योजनेद्वारे मदत करणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत. आता केवळ शेळीपालनापुरती ही योजना मराधित नसून मेंढी, डुक्कर, कुकुटपालन, चारा उत्पादन आणि इतर पशुपालन व्यवसायांसाठी ही लागू होत आहे ही योजना त्यामुळे ह्याची नोंद आवर्जून तुम्ही घ्यायची.

शेळीपालन युनिट साठी सबसिडी कशी मिळते?

आता बघा शेळीपालन युनिट साठी सबसिडी कशी मिळते ते सुद्धा आपण पाहूयात. जर तुम्ही 100 शेळ्या आणि पाच बोकडांची युनिट सुरू करण्याचा विचार करत असाल ना तर त्याचा एक अंदाजीत खर्च किती असतो तर 15 लाख रुपये असतो. आता या खर्चावरन सरकार तुम्हाला 50% म्हणजे साडे लाख रुपया पर्यंत सबसिडी देते ही रक्कम तुम्ही दोन टप्प्यामध्ये तुमच्या खात्यात जमा करू शकता. आता त्याचा पहिला टप्पा प्रकल्प सुरू झाल्यावर मिळतो पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता प्रकल्प पूर्ण झाल्यावर मिळतो.

कोण अर्ज करू शकतो?

आता यासाठी कोण करू शकतो अर्ज? त्यासाठी अटी काय ते पण पाहूयात. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये अर्जदार भारतीय नागरिक आणि ग्रामीण भागातील रहिवासी असावा तो बाहेरील राज्यातला नसावा, व्यक्ती संवय सहायता गट शेतकरी उत्पादक कंपनी किंवा सहकारी संस्था हे अर्ज याला करू शकतात आणि एकूण त्या अर्जदाराला पशुपालनाचा अनुभव किंवा अधिकृतप्रशिक्षण प्रमाणपत्र असण आवश्यक आहे जर ते असलं तर द्यायचं नसलं तर काही हरकत नाही पुन्हा पुढे प्रकल्पासाठी बँकेकडून एक कर्ज मंजूर करणं किंवा स्वतःचा निधी असल्याचा एक पुरावा सादर करण असेल तो एक तुम्ही द्यायच.

पशुपालकाकडे शेळीच्या खाद्याची सुविधा असण आवश्यक आहे तसेच तुमचा नंबर आधार कार्डशी जोडला जाण आवश्यक आहे 9000 वर्ग मीटर जमीन त्याच्याकडे असण आवश्यक आहे अर्जदार अनुसूचित जाती जमातींचा असेल तर त्याला अर्जासोबत दाखला देणे गरजेच आहे आणि या योजनेतील लाभ परिवारातील एकाच व्यक्तीला घेता येऊ शकतो तसेच यापूर्वी अर्जदाराने कोणत्याही केंद्र सरकारच्या शेळीपालीन योजनेचा जर लाभ घेतलेला त्याने नसावा.

अर्ज कसा करायचा?

आता अर्ज करण्याची सोपी पद्धत की अर्ज कसा करायचा आता काय होतं की या एकूण योजनेसाठी अर्ज करण्याची एक प्रक्रिया फार सोपी आणि तुम्ही खालील प्रमाणे तो अर्ज करू शकता सर्वात आधी काय करायचं की एमएएचबीएमएस या अधिकृत पोर्टलला तुम्ही भेट द्यायची ऑनलाईन किंवा तुमच्या मोबाईल नंबर द्वारे ओटीपी वापरून तुम्ही नोंदणी करायची आणि सर्व आवश्यक जी काही माहिती आणि कागदपत्र तिथे अपलोड तुम्ही करून अर्ज भरायचा आहे.

आवश्यक कागदपत्रे?

आता यासाठी आवश्यक कागदपत्रे काय त्याच्यामध्ये पहिल इथे म्हणजे तुमचा

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • केवायसी डॉक्युमेंट
  • बँक कर्ज मंजुरीचे पत्र
  • सविस्तर प्रकल्प अहवाल
  • रहिवाशी दाखला,
  • जातीचे प्रमाणपत्र,
  • राशन कार्ड,
  • जमिनीच सातबारा,
  • ईमेल आयडी,
  • पासपोर्ट साईज फोटो,

आणि जर तुमचा म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट ज्याला म्हणतो आपण किंवा तुमच्याकडे जर शेळीपालनाच प्रशिक्षण प्रमाणपत्र असेल तर तेही जोडा नसेल तर हरकत नाही. पुढचं आहे ते अर्ज सादर केल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पोर्टलवर तपासू शकता. आता ते पुढे राज्य आणि केंद्रीय पशुसंवर्धन विभागाकडन या अर्जाची एक छानणी केली जाते तुम्ही त्यात चुकीची माहिती भरली असत कट सुद्धा केला तुमच मंजुरी पण त्यातन होते.

ऑफलाईन अर्जप्रक्रिया;

आता ऑफलाईन हा अर्ज कसा भरायचा ते पण पाहूयात. तर मेंढी किंवा शेळीपालन ही योजना आहे त्याच्यामध्ये तुम्ही अर्जप्रक्रिया महाराष्ट्र सरकारच्या शेळी व मेंढी पालन योजनेचा लाभ कसा घ्यायचा पहिल्यांदा तुम्हाला पशुसंवर्धन विभागात जाव लागेल पशुसंवर्धन विभागात गेल्यानंतर कृषी विभागातून शेळीपालन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल अर्जामध्ये विचारलेली एक सगळी माहिती जी काय ती भरायची तुम्ही त्याला जी कागदपत्र तुम्हाला जोडायची त्याच्यामध्ये जे ऑनलाईनला तीच आहेत जसे की आधार कार्ड, रहिवाशी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, राशन कार्ड, जमिनीच सातबारा, ईमेल आयडी, पासपोर्ट साईज फोटो, पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र जर असेल तर आणि बँक खात्याचा पासबुक, उत्पन्नाचा दाखला आणि मोबाईल नंबर.

आता त्यानंतर पशुसंवर्धन विभागात अर्ज जमा तुम्हाला करायचा आहे आणि या एकूणच पद्धतीने तुम्ही शेळीपालन योजनेच्या माध्यमातून ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करता आता ऑनलाईन तुम्ही करू शकता किंवा ऑफलाई याच्या दोन्ही प्रोसेस आम्ही तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत आता बघा यशस्वी शेळी पालनासाठी महत्त्वाच्या गोष्टी ह्या काय आहे ते आपण आता पाहू की या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे फार आवश्यक आहे तर जातीची निवड म्हणजे बोर उस्मानाबादी, सिरोही, जामनापुरी यासारख्या चांगल्या जातीच्या शेळ्या तुम्ही निवडू शकता आणि तसेच निवारा म्हणून शेळ्यांसाठी हबीशी आणि स्वच्छ शेडची तुम्ही व्यवस्था करायची.

कारण ज्या अटी आहेत त्या शेळ्यांच्या त्याच्यामध्ये शेळ्यांच्या निवाऱ्याची सोय असावी अस आवर्जून सांगण्यात आलेले आहे आता पुढे चारा आणि पाणी सुद्धा तुम्ही नियमितपणे त्यांना द्यायच आहे स्वच्छ पाणी त्यात असावच पौष्टिक चारा त्यात असावा पुन्हा एक काय म्हणतो त्याला आरोग्याच्या बाबतीत वेळवेळी तुम्ही लसीकरण करणं आवश्यक आहे कारण त्याच्यामुळे त्यांच आरोग्य चांगलं राहील आणि त्याचे एक विमा कवच सुद्धा तुम्ही घ्यायची जेणेकरून तुमचं नुकसान कुठल्या गोष्टी होणार नाही तसेच अगदी एक योग्य नियोजन आणि मार्गदर्शन आणि शेळीपालन हा व्यवसाय तुम्ही चांगल्या तुम्हाला नफा मिळवून देऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *