प्रधानमंत्री कुसुम योजना (PM-KUSUM)
प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (PM-KUSUM) ही केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयामार्फत राबविण्यात येणारी महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना सौरऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे, शेतीसाठी लागणाऱ्या विजेवरील व डिझेलवरील खर्चात बचत करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. योजनेमुळे शेती क्षेत्रात स्वच्छ व अक्षय ऊर्जेचा वापर वाढण्यास मदत…