📬 दहावी पास असाल तर भारतीय पोस्ट खात्यात तब्बल ‘इतक्या’ पदांसाठी भरती..!!
📔भारतीय पोस्ट खात्यात देशातील 23 वेगवेगळ्या सर्कलसाठी ‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीद्वारे तब्बल 35 हजार पदे भरली जाणार आहे. याबाबतची जाहिरात येत्या 15 जुलै 2024 रोजी जाहीर होणार आहे. असे अधिकृतरित्या सांगण्यात येत आहे.
‘१० वी नंतर करिअरच्या संधी’ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
📚सध्या या भरतीची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. बाकी भरती प्रक्रियेची प्रक्रिया ही 15 जुलै 2024 पासून सुरू होईल आणि सविस्तर माहिती देखील मिळेल. जे उमेदवार पोस्टाच्या परीक्षेसाठी तयारी करत आहे. त्यांच्यासाठी मोठी संधी असणार आहे. लिंक ओपन झाल्यानंतर उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.
📲या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. indiapostgdsonline.gov.in किंवा indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकतात आणि येथेच आपल्याला भरती प्रक्रियेची अधिक सविस्तर माहिती मिळेल. 15 जुलैनंतर तुम्ही अर्ज करू शकणार आहे.
या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, पात्रता, आवश्यक कागदपत्रे याविषयीच्या माहितीसाठी लवकरच नवीन आर्टिकल येईल. पुढील अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या www.sachbaathai.com या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत रहा. सदरील पोस्ट गरजूंपर्यंत पोहोचविण्यास आम्हाला मदत करा. पोस्ट शेअर करण्यासाठी खालील सोशल आयकॉनवर क्लिक करून आपल्या प्रियजनांपर्यंत ही पोस्ट पाठवून सहकार्य करावे.
Thank you for updates.