मकर संक्रांतीपूर्वी सव्वा दोन कोटी महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्र पैसे मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये जमा करण्याचे नियोजन सुरू आहे यासाठी महिला आणि बालविकास विभागाने 6700 कोटीच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे केली आहे. पालिका निवडणुकीची आचार संहिता असली तरी ही जुनी योजना असल्यान लाभाच वितरण थांबणार नाही असं प्रशासनान स्पष्ट केलय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच वक्तव्य?
बहिणी ठेवायचं नाहीये माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायचा आहे महाराष्ट्रामध्ये 50 लाख लखपती दीदी झाल्या दीदी आमच्या मेघना दीदींनी त्यात एक लाख लखपती दीदी या परभणी जिल्ह्यातन केले आहे आता यावर्षी एक कोटी पर्यंत आपण पोहोचणार आहोत दीदी या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर या ठिकाणी आपला महापौर बसेल त्याच्याबरोबर बरोबर एक वर्षांनी मी पाहायला येणार आहे आणि त्यावेळी मी केलेल्या कामांचा आढावा तर घेईलच पण पहिला आढावा हा घेणार की माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दीदी केलं याचा आढावा सगळ्यात पहिल्यांदा मी घेणार आहे…
पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा नाही.. अदिती तटकरे..
ज्यांच्या पतीचे निधन झालेला आहे किंवा वडिलांच निधन झालेला आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातल एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीच किंवा वडिलांच जर निधन झाला असेल तर त्यांच डेथ सर्टिफिकेट किंवा डिव्होर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथे ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहे.
13 जानेवारी सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार..
लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे पहा आत्ताच मोठी बातमी आलेली आहे आज 100% लाडक्या बहिणी च्या खात्यात 3000 जमा होणार होय आज 13 जानेवारी आणि आज लाडक्या बहिणींना ₹3000 एकत्र देणार आताची सर्वात मोठी आणि अतिशय आनंदाची बातमी लक्षात घ्या लाडक्या बहिणींना आता कुणाचाही लाभ बंद होणार नाही सध्या तरी एक महत्त्वाची बातमी आहे पण दोन कागदपत्र तुम्हाला जमा करावे लागतील कोणते कागदपत्र असणार आहेत काय आहे?
नोव्हेंबरचा हप्ता असेल डिसेंबरचा हप्ता असेल आणि जानेवारीचा हप्ता असेल पहा पूर्वी सरसकट सर्व लाडक्यांना लाभ यायचा बरोबर आणि आत्तासुद्धा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीसाठी आता अट मांडलेली नाही परंतु दोन डॉक्युमेंट तुम्हाला फक्त काम करायच आहे त्यामुळं लाडक्या बहिणींनो तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल तर नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे आणि डिसेंबर जानेवारीचा हप्ता सुद्धा तुम्हाला येणार आहे कारण सरकारने पहा आता फक्त एक कागदपत्र तुम्हाला जमा करायच आहे कोणत कागदपत्र आहे.
सरकारन निर्णय घेतलेला आहे प्रशासनान की लाडकी बहिणीना ही जुनी आहे याचा आणि प्रचाराचा काही संबंध नाही त्यामुळे आम्ही पैसे लाडक्या बहिणींना देणार आहोत कारण विरोधी पक्षाने याचिका दाखल केली होती की हा हप्ता जो आहे हे 16 जानेवारी नंतर द्यावा परंतु सरकारने सांगितल आहे की योजना ही जुनी आहे आणि तिची तारीख अगोदरच ठरलेली असते त्यामुळे आम्ही ही पुढे ढकलणार नाही आणि 3000 रुपये 14 जानेवारीच्या आत आम्ही लाडक्या बहिणींना देणार आहोत.
3 महिन्यासाठी कोणतेही नियम लागू होणार नाही;
त्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका बघा लाडक्या बहिणींसाठी काही नियम लागू करण्यात तुम्हाला माहितीच आहेत नियम तर सगळ्यांना जुने आहेत परंतु नियम सुद्धा या तीन महिन्यासाठी लागू होणार नाहीत कारण आपल्याला माहिती आहे आधी सुद्धा नियम लागवले होते फक्त पण लागू केले नव्हते कारण सगळ्यांना माहिती आहे चार चाकी सगळ्याकडे आहे नोकरीला सगळे आहेत इन्कम टॅक्स सगळीकडे आहेत तरी सुद्धा पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात येत आहेत सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं आता निवडणूक असेल मकर संक्रांती असेल त्यामुळं तीन हप्ते 100% लाडक्या बहिणींच्या खात्यात आज पासून पुढे येणार आहेत जे नियम आहेत ते तुम्हाला तर माहितीच आहेत.
फक्त एक लक्षात घ्यायचं ज्यांची इ केवायसी रखडली आहे इ केवायसी रखडली असेल तर एक कागदपत्र तुम्हाला जमा करायच आहे ते म्हणजे काय बघा ते पण कोणाला करायचं ज्यांचे वडील किंवा पती हयात नाही त्यांना मृत दाखला त्यांना तिथं अंगणवाडीत जमा करायचा आहे किंवा तुम्हाला तिथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची इकवाशी झाली की नाही हे एक महत्त्वाचा होता पार्ट परंतु इ केवायसी चा निर्णय हा अंगणवाडी सेविकाकडे म्हणजे डिसेंबर जानेवारी हप्त्यासाठी नाही परंतु तुमच्या साईडन तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन इ केवायसी च एकदा चौकशी करा फिजिकली केवायसी चालू आहे का कारण कालच 6700 कोटींची निधी सरकारने महिला व बालविकास यांच्याकडे दिलेली आहे त्यामुळे लाभ आज सुरू राहणार आहे एकही लाडक्या बहिण अपात्र ठरणार नाही.
केवायसी करण्यासाठी मुदत वाढून द्यावी..
250 कोटी लाडक्या बहिणींना 100% पैसे येणार आहेत. काल मुख्यमंत्र्यांनी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतलेला आहे. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो अतिशय आनंदाची बातमी आहे आणि केवायसीचा आकडा त्यांनी चेक केलेला आहे केवायसी भरपूर लाडक्यांची राहिलेली आहे त्यामुळे 31 जानेवारी ही नवीन तारीख सुद्धा आपल्याला किंवा एक 28 फेब्रुवारी पर्यंत सुद्धा ही केवायसी ची मागणी आपण स्वतः सरकारकडे केलेली आहे.
कारण निम्म्याहून अधिक लाडक्यांची केवायसी झालेली नाहीये तुम्हाला माहित असेल आणि केवायसीचा नियम डिसेंबर आणि जानेवारी हफ्त्यासाठी सुद्धा लागू नाहीये त्यामुळे टेन्शन घेऊ नका ज्या लाडक्यांची केवायसी राहिली आहे त्यांचे हप्ते बंद होणार नाहीत होय बंद होणार नाहीत कारण तुम्हाला माहिती आहे सरकार लगेच बंद करू शकत नाही त्यांना सरकारला मुदत वाढवावीच लागेल कारण 250 कोटी म्हणजे दोन कोटी 20 लाख लाडक्या बहिणी आहे त्यातल्या एक कोटी लाडक्या बहिणीची केवशी राही झालेली आहे. जवळपास दीड कोटी लाडक्या बहिणींची केवायसी राहिलेली आहे आणि हे एकदम सरकारला बंद करणं शक्य नाही. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी एक अर्जेंट सूचना दिलेली आहे लाडक्या बहिणींना महिला व बालविकास अधिकाऱ्यांना की पटकन हफ्ते वितरित करा आजच्या आज त्याच्यामुळे कुठलही टेन्शन घेऊ नका.