दहावी पासवर इंडिया पोस्ट मध्ये 28,740 जागांची मेगा भरती..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

2026 मध्ये भारत डाक विभागाने (India Post) GDS/BPM/ABPM पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण 28,740 रिक्त पदे आहेत आणि इच्छुक उमेदवार 31 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज करू शकतात. पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा 25 ते 30 हजार प्लस जागांसाठी भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त दहावी पास लागते महाराष्ट्रतल्या आपण कोणत्या जिल्ह्यातले असेल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे.

या भरती प्रक्रियेची खास गोष्टी म्हणजे सर्व दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. चला तर मग 20 तारखेच्या आता सर्व तयारी करा आणि लगेचच अर्ज करा. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची एक संधी तुमच्याकडे आहे. उमेदवाराला गणित आणि स्थानिक भाषा बोलताना आली पाहिजे, यासोबतच संगणकाचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे. सायकलही चालवता आली पाहिजे.


रिक्त पदांची एकूण संख्या:
2026 मध्ये सुमारे 28,740 पदांची भरती होती आहे. या पदांमध्ये मुख्यतः GDS, BPM आणि ABPM चा समावेश आहे.
काही अपडेट्स मध्ये 30,000+ किंवा 25,000+ पदे अशी अपेक्षित संख्या देखील नमूद आहे, पण अधिकृत नोटिफिकेशननुसार 28,740 ही संख्या जवळपास ठरली आहे.

अर्जप्रक्रिया:

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला India Post GDS या वेबसाईटवक जाऊन अर्ज करावा लागेल. सर्वात अगोदर Indiapastgdsonline.gov.in वर जा. तिथे गेला की, ऑनलाईन नोंदणीसाठी असलेल्या ऑप्शनवर क्लिक करा. अर्जामध्ये मागितलेली माहिती तिथे भरा. त्यानंतर कागदपत्रे अपलो़ड करा. भरतीसाठी लागणारी फीस भरा ( जर तुम्हाला लागू असेल तर) त्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या आणि अर्ज सबमिट करा.


ऑनलाइन आवेदन सुरू:

31 जानेवारी 2026 पासून तुम्ही अर्ज करू शकता.

अंतिम तारीख:

14 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता.


फॉर्म मध्ये सुधारणा:

जर तुम्हाला वाटत असेल कि अर्ज करतानी तुमच्याकडून काही चूक झाली तर टी चूक सुधारण्यासाठी तुम्हाला 18 — 19 फेब्रुवारी 2026 पर्यत वेळ दिला जाईल.

पदांची प्रमुख माहिती:
GDS (Gramin Dak Sevak) – गावांतील पोस्ट सेवा कार्य
BPM (Branch Postmaster) – पोस्ट शाखेचे व्यवस्थापक
ABPM (Assistant BPM) – शाखा व्यवस्थापनातील सहाय्यक

काही सर्कलमध्ये Postman/Mail Guard/MTS सारखी इतर पदे देखील असू शकतात जो वेगळ्या नोटिफिकेशन अंतर्गत जाहीर होतात. GDS (Gramin Dak Sevak) या पदासाठी सर्वात जास्त रिक्त पदे असतात.


शैक्षणिक पात्रता
GDS / BPM / ABPM:
10वी उत्तीर्ण (काही सर्कलमध्ये 12वी किंवा डिप्लोमा पात्रता मागितली जाऊ शकते) सामान्य संगणक विषयी माहिती असणे आवश्यक असू शकते (आधिकारिक अधिसूचनानुसार)

वय मर्यादा:
🔹 किमान वय: 18 वर्ष
🔹 कमाल वय: सुमारे 40 वर्ष (कॅटेगिरी नुसार सवलत लागू)

आवेदन शुल्क
सामान्य (UR) – ₹100/-
SC / ST / PwD / महिला / Transgender – शुल्‍क माफ

निवड प्रक्रिया:

दहावीतील तुमच्या गुणांनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. कोणत्याही प्रकारची परीक्षा तुम्हाला द्यावी लागणार नाही. लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 फेब्रुवारी 2026 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागणार आहेत. अनेकांचे स्वप्न केंद्र शासनाची नोकरी करण्याचे असते. आता ते स्वप्न न राहता सत्यात उतरण्याची शक्यता आहे. दहावीच्या गुणांनुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
Merit-Based — निवड 10वी / 12वी मार्क्सच्या आधारावर (काही सर्कलमध्ये Merit List)
कोणतीही परीक्षा नाही (प्रमुख भरती GDS मध्ये)
काही पदांसाठी लघु परीक्षा / Skill Test असण्याची शक्यता.


महाराष्ट्र/इतर सर्कलमध्ये रिक्त पदांचा अंदाज
महाराष्ट्र सारख्या मोठ्या सर्कलमध्ये देखील 3000+ प्रवर्गात रिक्त पदे दिली गेली आहेत (मागील वर्षांच्या ट्रेंडमधून अंदाज)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *