अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ योजना २०२५..!
मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ कर्ज योजना 2025 ही मराठा समाजातील लोकांसाठी स्वयंरोजगार आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी व्याजमुक्त कर्जपुरवठा करणारी योजना आहे. या योजनेत, १० लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ५ वर्षांच्या परतफेडीच्या मुदतीसह दिले जाते, साधारण जेव्हा कोणी नवीन व्यवसाय करायचा विचार करतो तेव्हा त्यांच्या पुढची सगळ्यात मोठी अडचण असते ते म्हणजे भांडवल आपल्यापैकी बरेच…