GST 2.0 काय स्वस्त.. काय महाग..!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी 3 सप्टेंबरला एक मोठी घोषणा केली. सीतारामन यांनी जीएसटी च्या दरांमध्ये बदल केला असल्यास जाहीर केलं देशात 2017 जीएसटी लागू झाला होता तेव्हापासून जीएसटी मध्ये टॅक्सचे एकूण चार स्लॅब होते पण आता आठ वर्षांनी यात मोठे बदल करण्यात आलेत. नव्या बदलानुसार जीएसटी मधले दोन स्लॅब रद्द करण्यात आलेत. म्हणजेच…