संभाजीनगरच्या CA बंधूकडून पक्ष्याच्या नावावर ३०० कोटींची करचोरी ?
सोमवारी 14 जुलै रोजी महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, दिल्ली, तामिळनाडू आणि मध्यप्रदेशातल्या 150 ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली. या छापेमारींची व्याप्ती पार आपल्या छत्रपती संभाजीनगर पर्यंत पोहोचली आहे. शहरातील प्रसिद्ध सीए बंधू आसावा ब्रदर्सच्या घरासह कॉलेज कार्यालयांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या. सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या या कारवाईत 70 पेक्षा जास्त अधिकारी आणि…