पंचायत समिती योजना २०२५ -२६..!
पंचायत समिती योजना, ज्याला “ब्लॉक पंचायत” किंवा “तालुका पंचायत” म्हणूनही ओळखले जाते, ही भारतातील एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ही योजना त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्थेचा मध्यभागी आहे, जी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यामध्ये काम करते. नमस्कार मित्रांनो, पंचायत समिती योजनेबद्दल 2025 यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत, त्याचप्रमाणे तुम्ही अगदी मोफत या योजनेचा लाभ इथे घेऊ शकता….