Team Sach-Baat-Hai

श्री. प्रवीण आघाडे हे Sachbaathai.com चे मुख्य संपादक आहेत. त्यांचे उद्दिष्ट मराठी भाषिक वाचकांना माहितीपूर्ण, उपयुक्त आणि विश्वासार्ह सामग्री प्रदान करणे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टीमने विविध सामाजिक, शैक्षणिक, तांत्रिक, आरोग्यविषयक आणि सरकारी योजना यावर दर्जेदार लेख सादर केले आहेत.वैयक्तिक माहिती:* शिक्षण : Dip. in Engineering, B.Tech. * अनुभव : माहिती तंत्रज्ञान आणि पत्रकारितेत अनेक वर्षांचा अनुभव. * दृष्टीकोन : नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून स्थानिक भाषांमध्ये जागरूकता निर्माण करणे.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026..! सरकार देणार दरमहा 5000 रुपये!

पीएम इंटर्नशिप योजना 2026 एक महत्त्वाची सरकारी पुढाकार आहे ज्यामुळे भारतातील बेरोजगार तरुणांना औद्योगिक अनुभव, आर्थिक आधार, इन्शुरन्स सुरक्षा आणि कौशल्य-विकासाची मजबूत संधी मिळते. जर तुम्ही 21–24 वयोगटातील तरुण असाल आणि प्रत्यक्ष कामाचं ज्ञान मिळवायचं असेल, तर हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे! पीएम इंटर्नशिप योजना 2026 यामध्ये काय आहे, त्याचे उद्दिष्ट, पात्रता, लाभ, प्रक्रिया व…

Read More : सविस्तर वाचा...

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2026: विद्यार्थ्यांसाठी ₹60,000 पर्यंत शिष्यवृत्ती!

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2026 — एक सरकारी शिष्यवृत्ती / आर्थिक सहाय्यता योजना (महाराष्ट्र सरकार)ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना महत्त्वाची विद्यार्थी योजना आहे जी महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे चालवली जाते आणि 2024–25 हून सुरू आहे — आणि 2026 मध्येही यासाठी अर्ज/बनेफिट्स चालू आहेत.हे विशेषतः उच्च शिक्षण घेत असलेल्या मागास वर्गीय (OBC/VJNT/SBC/SC/ST) विद्यार्थ्यांना शैक्षणिक व…

Read More : सविस्तर वाचा...

“संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 – पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती”

छत्रपती संभाजीनगर (माजी औरंगाबाद) महानगरपालिका वेळोवेळी विविध विभागांमध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहीर करते. शहरातील नागरी सेवा मजबूत करण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाते. छत्रपती संभाजीनगर मनपा 16/2 2026 रोजी आलेली ही जाहिरात पाहायला मिळते आता तुम्ही देखील सिव्हिल डिग्री डिप्लोमा केला असेल तर तुमच्यासाठी इथ चांगली संधी आहे की सिव्हिल इंजिनियरिंग वाल्यांसाठी इथे जे आहेत…

Read More : सविस्तर वाचा...

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची लवकरच होणार कर्जमाफी..!

राज्यातील शेतकरी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारने सर्व बँकांना शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जाची माहिती १५ फेब्रुवारीपर्यंत प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कर्जमाफी प्रक्रियेच्या दृष्टीने येणारे काही दिवस निर्णायक मानले जात आहेत. थकीत शेती कर्जाचा आकडा मोठा असल्याची प्राथमिक चर्चा असून शासन अचूक माहिती संकलनावर भर देत आहे. यासाठी विशेष…

Read More : सविस्तर वाचा...

लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार 4 महिन्यांचे 6000 रुपये; जाणून घ्या कधी?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आणि अचूक असलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ नियमितपणे मिळणार आहे. ई-केवायसी अपूर्ण किंवा चुकीची…

Read More : सविस्तर वाचा...

‘या’ आहेत शेतकऱ्यांना प्रचंड लाभ देणाऱ्या 7 सरकारी योजना..!

 सरकारनं सुरू केलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या सात योजना कोणत्या आहेत या योजनांमधून कोणता लाभ मिळतो कोणती कागदपत्र लागतात अटी कोणत्या आहेत आणि अर्ज कुठे करायचा हे सगळंच जाणून घेणार आहोत. 1) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पहिली योजना आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना देशातील 50 टक्क्याहून अधिक लोकसंख्या अजूनही शेती करून आपला उदर निर्वाह करते…

Read More : सविस्तर वाचा...

तुमच्या मुलांना दरमहा मिळणार 1.5 ते 2 लाखांची पेन्शन! जाणून घ्या सरकारच्या ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेबद्दल..!

केंद्र सरकारनं मुलांच्या भविष्यासाठी एक महत्त्वाची आणि दूरदृष्टीची योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे NPS वात्सल्य योजना. या योजनेअंतर्गत पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावाने निवृत्तीवेतन (Pension) खाते उघडू शकतात आणि लहान वयापासूनच त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी बचत सुरू करू शकतात. या योजनेअंतर्गत लहान मुलांना देखील आता पेन्शनचा लाभ मिळणार आहे त्यामुळे पालकांना आपला मुलाचं…

Read More : सविस्तर वाचा...

स्मार्ट सोलर योजना! 300 युनिट पर्यंत फुकट वीज मिळू शकते..!

ही भारत सरकारची योजना आहे ज्यात घराच्या छतावर रूफटॉप सोलर पॅनेल लावून वीज स्वतः तयार करता येईल आणि रोजच्या वीज बिलात मोठी बचत / 300 युनिटपर्यंत फुकट वीज मिळू शकते. घराच्या छतावर 1–3 kW सोलर सिस्टम लावता येईल. राज्यात 100 युनिट पेक्षा कमी विजेचा वापर असलेल्या घरगुती वीज ग्राहकासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक…

Read More : सविस्तर वाचा...

मुलगी झाली? सरकार देणार 1 लाख रुपये! लगेच अर्ज भरा..!

तुमच्याही घरी मुलगी जन्माला आली असेल तर तुम्हाला तब्बल एक लाख रुपये मिळू शकतात तुम्ही ऐकताय ते अगदी खर आहे तुमच्या लाडक्या लेकीला एक लाख रुपये मिळतायत आणि तेही आपलं महाराष्ट्र सरकारच देतय त्यामुळे गॅरंटी तर आहेच लाडकी बहिण योजनेप्रमाणेच ही राज्य सरकारची महत्त्वाची आणि अत्यंत फायदेशीर योजना आहे जिचं नाव आहे लेक लाडकी योजना…

Read More : सविस्तर वाचा...

चांदी 4 लाखावरून 2 लाखावर सोनं 18 टक्क्यांनी उतरलं… भाव आणखी कोसळल?

दहा दिवसांपूर्वीची गोष्ट आहे जानेवारीचा महिना सोन आणि चांदीचे भाव ऑल टाईम हाय होते चांदीन इतिहासात पहिल्यांदाच चार लाख रुपयांचा टप्पा क्रॉस केला तर सोनं सुद्धा एक लाख 80 हजार रुपयापर्यंत गेलं आता इथून सोन आणि चांदीचे भाव आणखी किती वाढणार याकडे सर्वांच लक्ष होतं पण अचानक मार्केट क्रॅश झालं जानेवारीच्या शेवटी या दोन्ही धातूंचे…

Read More : सविस्तर वाचा...