
पुण्यात भाजपच्या नेत्याकडून महिला पोलिस इन्स्पेक्टरचा विनयभंग..!
पुण्यातील महिला पोलीस विनयभंग प्रकरण आणि याप्रकारणी संबंधित घटनेचा सीसीटीव्ही लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे. भाजपा आमदार हेमंत रासण समोरच हा सगळा प्रकार घडल्याच म्हटलं जातय. पुण्यातील भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरेला आता अटक करण्यात आलेली आहे. महिला पोलीस अधिकारी विनयभंगा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोंढरे हा विश्रामबाग वाडा विभागाचा भाजपाचा अध्यक्ष आहे प्रमोद कोंढरेला विश्रामबाग पोलिसांकडून आता अटक करण्यात आली आहे. महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच विनयभंगाच हे…