महिला डब्यात घुसखोरी; तरुणीला ट्रेनमधून फेकले, आरोपी कोण?
रील स्क्रॉल करत असताना, फेसबुक बघत असताना किंवा अगदी बातम्या बघताना सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ दिसला असेल मुंबईच्या लोकल मधला व्हिडिओ यामध्ये एक पुरुष लोकलच्या डब्यात दारापाशी निवांत थांबलेला दिसत होता पण डब्यात सगळीकडे महिलाच होत्या हा लेडीज डबा होता पण हा व्हिडिओ मध्येच कट झाला आणि त्यानंतर पुढचं दृश्य दिसायला लागलं काही महिला आणि…