उद्योगिनी योजना! महिलांसाठी सरकारकडून व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळणार 3 लाखांचे कर्ज..!
केंद्र सरकारची एक योजना आहे उद्योग करणाऱ्या महिलांना केंद्र सरकार तीन लाख रुपयांची मदत करणार आहे ही मदत कशाप्रकारे करणार आहे याची सविस्तर माहिती आपण या पाहणार आहोत उद्योगिनी हे एक केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग करण्यासाठी तीन लाख रुपया पर्यंतची मदत दिली जाते महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने उद्योगिनी…