लाडकी बहीण योजना! आज 13 जानेवारीला डिसेंबर, जानेवारी हप्ता बँकेत जमा..!
मकर संक्रांतीपूर्वी सव्वा दोन कोटी महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्र पैसे मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये जमा करण्याचे नियोजन सुरू आहे यासाठी महिला आणि बालविकास विभागाने 6700 कोटीच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे केली आहे. पालिका निवडणुकीची आचार संहिता असली तरी ही जुनी योजना असल्यान लाभाच वितरण थांबणार नाही…