तलाठी भरती 2026 पदवीधर साठी सुवर्णसंधी..!

एक महत्वाचा अपडेट, आपल्या महाराष्ट्रात तलाठी भरतीला लवकरच सुरवात होणार आहे. राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांची म्हणजेच तलाठी पदांची हजारो पदे रिक्त आहे. तर हि तलाठी भरती प्रक्रिया, फेब्रुवारी २०२६ मध्ये सुरु होणार आहे. आणि या भरती मध्ये राज्यात तलाठ्यांची १ हजार ७०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीच्या परीक्षा…

Read More : सविस्तर वाचा...

RBI बँकांमध्ये 2 लाख कोटी टाकणार; महागाई आणखी वाढणार?

देशाच्या रिझर्व्ह बँकेने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतला हा निर्णय आहे भारतीय बँकांमध्ये आणखीन पैसा ओतण्याचा रिझर्व्ह बँक देशाच्या बँकिंग सिस्टीम मध्ये तब्बल दोन लाख कोटी रुपये टाकणार आहे सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हे पाऊल उचलल्याचं आरबीआय च म्हणणं आहे. आरबीआयने म्हटलंय की बँकांमध्ये कॅश फ्लो वाढवण्यासाठी आणखीन उपाय योजना केल्या जात आहेत. पण…

Read More : सविस्तर वाचा...

18 देशांमधून 40 लाख कोटींची गुंतवणूक..! दावोसची संपूर्ण माहिती?

महानगरपालिकेची निवडणूक उरकली आणि देवेंद्र फडणवीस दावस दौऱ्याला निघाले. दावस दवऱ्यावरून सध्या राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून हा दौरा नेमका यशस्वी झाला की गणला याबाबत माध्यमांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. स्वित्झरलँंड मधील कडाक्याच्या थंडीत पार पडलेल्या या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने तब्बल 30 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार अर्थात एमओयू केल्याचा…

Read More : सविस्तर वाचा...

दहावी पासवर इंडिया पोस्ट मध्ये 28,740 जागांची मेगा भरती..!

2026 मध्ये भारत डाक विभागाने (India Post) GDS/BPM/ABPM पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण 28,740 रिक्त पदे आहेत आणि इच्छुक उमेदवार 31 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज करू शकतात. पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा 25 ते 30 हजार प्लस जागांसाठी भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण…

Read More : सविस्तर वाचा...

लाडकी बहीण योजना! आज 13 जानेवारीला डिसेंबर, जानेवारी हप्ता बँकेत जमा..!

मकर संक्रांतीपूर्वी सव्वा दोन कोटी महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्र पैसे मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये जमा करण्याचे नियोजन सुरू आहे यासाठी महिला आणि बालविकास विभागाने 6700 कोटीच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे केली आहे. पालिका निवडणुकीची आचार संहिता असली तरी ही जुनी योजना असल्यान लाभाच वितरण थांबणार नाही…

Read More : सविस्तर वाचा...

ग्रामपंचायत घरपट्टी, नळपट्टी 50% कर सुट: राज्य शासनाचा मोठा निर्णय..!

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन २०२५-२६ साठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या कालावधीत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 13 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे गावातील रहिवाशांना जुनी थगबाकी भरताना 50 टक्के सूट…

Read More : सविस्तर वाचा...

15 जानेवारीला मतदान 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर..!

होणार होणार म्हणत अखेर निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा नुकतीच केलेली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या पत्रकार परिषदेतन राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. राज्यातल्या या महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार असून 16 जानेवारीला मतमोजणी आणि निकाल लागणार आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम कसा असणार आहे?…

Read More : सविस्तर वाचा...

ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअलसाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही..!

आता ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअलसाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही; घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स होणार रिन्यूजर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स २०२६ मध्ये संपणार असेल तर आता काळजीची गरज नाही भारत सरकारने प्रक्रिया अधिक सोपी आणि ऑनलाइन केली आहे, त्यामुळे बहुतांश कामे घरबसल्या पूर्ण करता येतात. ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात नवी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील…

Read More : सविस्तर वाचा...

PM Kisan चा लाभ बंद झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू…

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ अद्याप न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. विविध तांत्रिक कागदपत्रातील किंवा मालकी हक्कातील अडचणीमुळे योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा या योजनेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाने नव्याने लाभार्थी समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदतीचा…

Read More : सविस्तर वाचा...

आम्ही देशद्रोही आहोत का? MPSC चे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर का उतरले?

नवीन वर्षाचा पहिला दिवस संपला होता आणि पुण्यातल्या शास्त्रीय रोडवर प्रचंड गर्दी जमलेली मध्यरात्र उलटून गेलेली साधारण एक वाजला होता पण हा रस्ता गर्दीने भरलेला गर्दी होती विद्यार्थ्यांची पुण्यात एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची कुणी इंकलाब जिंदाबादच्या घोषणा देत होतं तर कुणी आक्रोश करत होतं गर्दी एवढी वाढली होती की पोलीस सुद्धा आंदोलन स्थळी दाखल…

Read More : सविस्तर वाचा...