इंडिगो प्रकरणावरून किंगमेकर मोदींवर नाराज?
चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार आणि एकनाथ शिंदे केंद्रातल्या मोदी सरकार मधले तीन किंग मेकर या तिघांच्या मदतीशिवाय मोदींचे सरकार टिकू शकत नाही हे वास्तव आहे पण गेल्या वर्षभरापासून या तिघांच्या नाराजीच्या बातम्या सातत्याने येत आहेत मध्यंतरी एकनाथ शिंदे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या शिंदेनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी दिल्लीला जाऊन अमित शहांची भेटही घेतली होती…