टाटा ट्रस्टमध्ये दोन गट, अमित शहा यांचा हस्तक्षेप, वादाचं नेमकं कारण काय ?
टाटा ग्रुप देशातला सगळ्यात मोठा औद्योगिक समूह 157 वर्षांपूर्वी मुंबईमध्ये स्थापन झालेल्या टाटा समूहाच प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे पण सध्या या समूहामध्ये वाद सुरू असल्याची चर्चा आहे मागच्या वर्षी 9 ऑक्टोबरला रतन टाटा यांच निधन झालं त्यांच्या निधनानंतर अवघ्या वर्षभरामध्ये टाटा समूहामध्ये मोठा वाद निर्माण झालाय या संघर्षाचा परिणाम टाटा सन्सच्या रोजच्या…