दिल्ली स्फोट 8 मृत्यू, 24 जखमी… पुलवामा कनेक्शन..! संपूर्ण अपडेट..
राजधानी दिल्ली स्पोटाने हदरली सोमवारी साधारण 6:56 वाजण्याच्या सुमारास ही बातमी आली आणि सगळ्या देशाला हादरा बसला या स्पोटाची भीषणता नेमकी किती आहे हे हळूहळू समोर यायला लागलं सुरुवातीला हा कार मध्ये झालेला स्पोट असल्याचं समोर आलं स्पोट झाल्याने या गाडीने पेट घेतला आणि त्यानंतर आजूबाजूच्या काही गाड्यांनाही आग लागली अशी बातमी आली होती पण…