रेशन कार्ड धारकांसाठी 1 एप्रिल पासून नवीन नियम; तुमचे कार्ड रद्द तर होणार नाही ना?
भारतात १ एप्रिल २०२६ पासून रेशन कार्डधारकांसाठी काही नवीन नियम आणि बदल लागू होणार आहेत. हे बदल मुख्यतः पात्रता, पुनरावलोकन (verification) आणि लाभ (subsidy) मिळवण्याच्या नियमांशी संबंधित आहेत. एक एप्रिल पासून रेशन कार्डच्या नियमात होणार बदल तुमच्याकडे स्वतःची कार आहे घरात एसी लावलाय किंवा तुम्ही आयकर भरताय तर तुमच्या रेशन कार्डवर आता कायमची संक्रांत येण्याची…