वडिलांनी बंदूक रोखली, त्याच बंदुकीने पोराने बापाला मारलं..!
21 फेब्रुवारीला लखनऊच्या आशियाना पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल झाली तक्रार होती मिसिंगची आपले वडील मानवेंद्र सिंग हे 20 तारखेपासून गायब आहेत शिवाय त्यांचे तिन्ही फोन सुद्धा बंद आहेत अशी तक्रार मुलगा अक्षतन दिली पोलिसांनी तक्रार घेतली त्यांच वर्णन जाणून घेतलं आणि सुरू झाला शोध गायब असलेल्या मानवेंद्र यांचा शोध त्यांनी आधी सीडीआर त्यांच लास्ट…