चंद्रग्रहण 2025..भारतात कोणी व कसे पाळावे? संपूर्ण माहिती.. वेळ आणि नियम..!
आपण 7 सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर या दिवशी लागणाऱ्या आणि जे भारतात दिसणार आहे या चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती घेणार आहोत. चंद्रग्रहण म्हणजे काय? चंद्रग्रहणाच्या भारतातल्या वेळा काय आहेत, पूर्ण जगात हे चंद्रग्रहण किती वेळेपर्यंत दिसणार आहे, त्याचप्रमाणे गर्भवतीने हे पाळायचे की नाही आणि याचा सूतक काळ लागणार आहे का? सूतक काळ हा कधीपासून लागणार आहे…