HSRP Number Plate: जुन्या गाडीची नंबर प्लेट बदलली नाही तर दंड, HSRP बाबतचे नियम काय ?

गेल्या काही वर्षांपासून इनफॅक्ट 2019 पासून गाडी घेतल्यानंतर शोरूम मधूनच आपल्याला त्या गाडीला नंबर प्लेट लावून मिळते ही नंबर प्लेट आधीच्या नंबर प्लेट पेक्षा वेगळी आहे बघा म्हणजे त्याच्यावरती एम्बॉसिंग केलेला आपल्याला दिसून येतं वेगवेगळे फिचर सुद्धा त्या नंबर प्लेट मध्ये आहेतच याच्या अगोदर काय होत होतं तर नंबर मिळाला की जो तो त्याच्या त्याच्या…

Read More : सविस्तर वाचा...

गोव्यातील क्लब मध्ये भीषण आग! 25 जणांचा होरपळून मृत्यू, मध्यरात्री नेमकं घडलं काय?

रविवारी मध्यरात्री साधारण बारा सव्वाबारा वाजण्याच्या आसपास गोव्यातल्या पोलीस कंट्रोल रूमला एक फोन आला फोन होता नॉर्थ गोव्यातल्या एका नाईट क्लब मध्ये आग लागल्याची माहिती देणारा माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दलाचे जवान अम्बुलन्स घेऊन घटनास्थळी पोहोचले पण क्लब मधल दृश्य अंगावर काटा आणणार होतं क्लब मधून धुराचे लोड बाहेर येत होते आणि आतमध्ये मृतदेहांचा खच…

Read More : सविस्तर वाचा...

शेतात काय पेरायचं, कधी विकायचं; शेतकऱ्यांना सांगणार “महाविस्तार ॲप”..!

शेतकऱ्यांचा डिजिटल मार्गदर्शक : ॲपद्वारे मिळणार विविध शासकीय योजनांची माहिती: राज्य सरकारच्या कृषी विभागाने ‘महाविस्तार ॲप’ नामक ‘एआय’ ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व शेतीच्या मशागतीपासून तर पीक, बियाणे व इतर कृषी निविष्ठांची योग्य निवड, पिकांची मशागत, कीड, रोग, खत, पाणी यांचे व्यवस्थापन, विविध बाजारपेठांमधील शेतमालाचे दर, त्यातील चढ-उतार, हवामान बदल या मूलभूत…

Read More : सविस्तर वाचा...

400 पेक्षा जास्त फ्लाईट्स कॅन्सल एअरपोर्टवर रांगा इंडिगोचा घोळ काय झालाय?

दिल्ली, मुंबई, बेंगलोर, अहमदाबाद, पुणे देशातल्या सर्व मोठ्या एअरपोर्ट्स वरती सध्या एकच चित्र दिसतय प्रत्येक एअरपोर्ट वरती शेकडो प्रवासी तात्काळ उभे आहेत अनेकांच्या फ्लाईट्स कॅन्सल झाल्या आहेत अनेकांच्या डिले होतय अनेक प्रवाशांना तासंतास कोणतही अपडेट मिळत नाहीये कित्तेकांनी तर विमानाच्या प्रतीक्षेत संपूर्ण रात्र विमानतळावरच घालवली आहे हे सगळं घडतय देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या…

Read More : सविस्तर वाचा...

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राला प्रस्तावच दिला नाही..!

एक अतिशय महत्त्वाची आणि तेवढीच धक्कादायक बातमी अतिवृष्टीच्या मदती संदर्भात राज्य सरकारची मोठी अनास्था समोर आली आहे. मदतीसाठी राज्य सरकारन केंद्र सरकारला प्रस्तावच पाठवलेला नाहीये. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी काल संसदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राची माहिती देण्यातही सरकारन गंभीर चूक केली आहे. 14 लाख हेक्टरवर नुकसान झालय. पण केंद्राकडे जाताना आकडा हा 1.10…

Read More : सविस्तर वाचा...

ऑपरेशन लोटसनंतरची खळबळ: अमित शहा एकनाथ शिंदेंना प्रोटेक्ट का करतात?

18 नोव्हेंबर भाजपने एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाण्यासह, कल्याण, डोंबेवलीत ऑपरेशन लोटस राबवलं भाजपन शिंदे सेनेचे अनेक नगरसेवक आणि कार्यकर्ते फोडत त्यांना पक्षात प्रवेश दिला. या घटनेचे तीव्र पडसाद मुंबईसह राजधानी दिल्ली पर्यंत उमटले. शिंदेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला तर स्वतः शिंदे तातडीने दिल्लीला जाऊन आले तिथे त्यांनी गृहमंत्री अमित शहां समोर…

Read More : सविस्तर वाचा...

एकनाथ शिंदे सत्तेबाहेर पडतील? 2 डिसेंबरला नेमकं काय घडणारं?

कालपासून एका चर्चेला उदाहरण आले ती चर्चा म्हणजे दोन डिसेंबर नंतर काय होणार आहे त्याचं कारण ठरलय ते म्हणजे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे एक विधान कणकवलीतल्या राडाबाबत प्रश्न विचारल्यानंतर चव्हाण माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे खरं तर रवींद्र चव्हाणांची शैली म्हणजे बोलणं कमी आणि काम जास्त आपल्या भाषणातन…

Read More : सविस्तर वाचा...

वर्षाअखेर काय बदलणार? 1 डिसेंबर पासून ‘हे’ बदल होणार..!

बघता बघता वर्ष संपत आलय. 2025 च्या अखेरच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात आर्थिक बाबींमध्ये बदल होणार आहेत. दर महिन्याच्या एक तारखेला असे बदल होत असतात ज्याचा परिणाम आपल्या खिशावर होतो. मग 2025 या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे 1 डिसेंबर पासून कोणते नियम बदलणार आहेत? या बदलांमुळे दैनंदिन आयुष्यात काय परिणाम होणार आहे? आर्थिक बाबी असल्यानं…

Read More : सविस्तर वाचा...

वर्ल्डकप फायनल ते कॉमनवेल्थ सगळंच अहमदाबादला कारण?

रोहित शर्मा हरमनप्रीत कौर आणि सूर्यकुमार यादव हे तिघे एका कार्यक्रमाला एकत्र होते कार्यक्रमात टीट वर्ल्ड कप शेड्यूल अनाउन्स होणार होतं ते अनाउन्स झालं आणि फायनल च ठिकाण समोर आलं नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद 2025 च्या आयपीएल फायनल च ठिकाण होतं नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद आता 2030 मध्ये भारतात कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत त्याच ठिकाण…

Read More : सविस्तर वाचा...

पदवीधर मतदान नोंदणी! असा भरा ऑनलाईन फॉर्म..!

महाराष्ट्र पदवीधर मतदार नोंदणी बद्दल अनेकांना वाटतं की पदवीधर मतदार नोंदणी केल्यावर महिन्याला ठराविक रक्कम मिळते तर काहींना वाटते की हे फक्त मतदानापुरती गोष्ट आहे तर आपण या माहितीमधून पाहणार आहोत की नेमके पदवीधर मतदार नोंदणी केल्यावर आपल्याला मिळते ते तरी काय कारण पदवीधर मतदार झाल्यावर तुम्हाला केवळ मतदानाचा हक्कच नाही तर शासनाच्या अनेक योजनांचा…

Read More : सविस्तर वाचा...