आता दहा लाखांपर्यंत मोफत उपचार..! प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना!

भारतामध्ये वैद्यकीय खर्च झपाट्याने वाढला असला तरी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सामान्य जनतेसाठी मोठा आधार बनले आहे आता या योजनेत मोठा बदल करून आधी मिळणारे पाच लाखांचे कव्हर वाढवून दहा लाख रुपये करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य सेवा या योजनेला मंजुरी देऊन एक पाऊल पुढे टाकला आहे या…

Read More : सविस्तर वाचा...

बचत गटात पैसे टाकण, कर्ज काढण खरच परवडत का ?

पूर्वीपासूनच चालत आलेल्या चालीरीती रुढी परंपरांमुळे महिलांना आर्थिक सामाजिक आणि आरोग्य बाबतच्या अनेक समस्यांना सामोर जावं लागत होतं. पण गेल्या काही वर्षांपासून महिला सबलीकरण सक्षमीकरणावर भर दिला जातोय. स्त्री पुरुष समानता येण्यासाठी अनेक चळवळी देखील सुरू झाल्या आहेत. म्हणून मग महिला एकत्र येऊन आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील व्यवसाय करतील यासाठीच बचत गट ही संकल्पना सुरू…

Read More : सविस्तर वाचा...

फ्री शौचालय योजना 12,000 रुपये मिळणार! असा करा ऑनलाईन अर्ज..

गरीब लोकांना स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शौचालय योजना राबवली जाते आणि या शौचालय योजनेचा तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तुमच्याकडे जर शौचालय नसेल तर शौचालय बांधण्यासाठी सरकार तुम्हाला बारा हजार रुपये (12000) देते आणि ते तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. रजिस्ट्रेशन प्रक्रिया: लॉगिन करण्यासाठीची पध्दत: आपल्याला लॉगिन करायचंय लॉगिन करण्यासाठी पुन्हा…

Read More : सविस्तर वाचा...

ताम्हिणी घाटात थार कोसळून सहा मित्रांचा मृत्यू, नेमकं घडलं काय?

पुण्याच्या कोपरे उत्तमनगर भागात राहणारी पोरं तहान भूक विसरून तामिणी घाटाच्या कडेने फिरत होती कोणी नकाशा बघून अंदाज लावत होतं कोण्या आजूबाजूला एखादा माणूस दिसला तर त्याच्याकडे चौकशी करत होतं त्या थकलेल्या पोरांना आधार होता तो पोलिसांचा आणि रेस्क्यू टीमचा झोप उडालेली भूक हरवलेली ही पोरं शोध घेत होती आपल्या मित्रांचा कोकणात निघालेल्या सहा मित्रांचा…

Read More : सविस्तर वाचा...

अटल पेन्शन योजना! संपूर्ण माहिती, जाणून घ्या सविस्तर..!

सरकारची अटल पेन्शन योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर खात्रीशीर पेन्शनची हमी देते. एप्रिल 2025 पर्यंत अटल पेन्शन योजनेत 7 कोटी 65 लाखांपेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केलेली आहे. एक 18 वर्षाची व्यक्ती दर महिन्याला फक्त 210 रुपये भरून त्याच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर दर महिन्याला किमान 5000 रुपये…

Read More : सविस्तर वाचा...

लेक लाडकी योजना ! मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये..!

महाराष्ट्रमध्ये लेक लाडकी योजनेसाठी अर्ज चालू झालेले आहेत या योजने अंतर्गत प्रत्येक महाराष्ट्रातील मुलीला तिच्या भविष्यासाठी एक लाख एक हजार रुपये असे देण्यात येणार आहे. तुम्ही घर बसल्या या योजनेसाठी कसा अर्ज करू शकतात याच्यासाठी लागणारे कागदपत्रे काय आहेत या योजनेचे फायदे काय आहेत आणि जी रक्कम आहे ती कशी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे…

Read More : सविस्तर वाचा...

अत्याचार केला अन् दगडाने ठेचलं! तीन वर्षाच्या लेकीसोबत नेमकं काय घडलं?

मालेगाव मधून संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालेगावच्या डोंगराळे गावात एका तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे.या घटनेने डोंगराळे गावातील नागरिक प्रचंड संतापले आहेत. जोपर्यंत आरोपी संजय खैरनार याला कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत चिमुरडीवर अत्यंसंस्कार करणार नाही, अशी संतप्त भूमिका…

Read More : सविस्तर वाचा...

ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक लाभ देणारे 4 सरकारी फायदे..!

60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी चार असे फायदे जाणून घेणार आहोत जे त्यांना त्यांच्या वयाच्या 60 वर्षानंतर घेता येणार आहेत आणि या फायद्यांमुळे त्यांना त्यांचे पुढील आयुष्य जगण्यासाठी कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण ही येणार नाहीये कारण की आज आपण जे काही चार फायदे बघणार आहे यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नक्कीच आर्थिक फायदा होणार आहे तर असे कोणते…

Read More : सविस्तर वाचा...

पाच कारणांमुळे एनडीए बिहारमध्ये जिंकली..!

“टायगर अभी जिंदा आहे” हा आहे नितीश कुमार यांच्या घराच्या बाहेर लागलेल्या फ्लेक्स वरचा मजकूर त्यांच्या घराबाहेर गुलाल उधळला जातोय दुसरीकडे भाजपाच्या कार्यालयात लाडू भरवण सुरू आहे तर चिराग पासवान यांच्या पक्ष कार्यालयात सुद्धा उत्साह आहे कारण आहे एनडीएने दिलेला क्लीन स्वीप आतापर्यंत बिहारच्या निकालाचे जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार एनडीएन 200 जागांवरती आघाडी…

Read More : सविस्तर वाचा...

दिल्ली स्फोट 8 मृत्यू, 24 जखमी… पुलवामा कनेक्शन..! संपूर्ण अपडेट..

राजधानी दिल्ली स्पोटाने हदरली सोमवारी साधारण 6:56 वाजण्याच्या सुमारास ही बातमी आली आणि सगळ्या देशाला हादरा बसला या स्पोटाची भीषणता नेमकी किती आहे हे हळूहळू समोर यायला लागलं सुरुवातीला हा कार मध्ये झालेला स्पोट असल्याचं समोर आलं स्पोट झाल्याने या गाडीने पेट घेतला आणि त्यानंतर आजूबाजूच्या काही गाड्यांनाही आग लागली अशी बातमी आली होती पण…

Read More : सविस्तर वाचा...