मावळ हादरलं! पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत खून..!
पुण्यातील मावळमध्ये घडली अतिशय धक्कादायक घटना एका पाच वर्षाच्या चिमुकली सोबत एका 35 वर्षाच्या व्यक्तीने वाईट कृत्य करून तिचा जीव घेतला. मालेगाव प्रकरणाला अजून महिनाही झाला नव्हता. न्यायप्रक्रिया अजून सुरूच होती की तेवढ्यात पुण्यातील मावळमध्ये एक त्याहून अतिशय भयानक प्रसंग घडला. हा प्रसंग इतका भयानक आहे जो पाहून संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यातून पाणी आलं मालेगाव पेक्षाही…