मुंबईतल्या घरात अणुबॉम्बचे 14 नकाशे आणि सायंटिस्टचं सत्य…
इंटेलिजन्स ब्युरो नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सी अर्थात आयबी आणि एनआयए भारतातल्या दोन टॉपच्या तपास यंत्रणा या दोन्ही यंत्रणांना मुंबईतल्या एका माणसाबद्दल टीप लागली होती टीप साधी नव्हती या माणसामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धक्का पोहोचेल एवढा खतरनाक धोका होता मग आयबी आणि एनआयन या माणसावर लक्ष ठेवलं त्याच्या हालचाली ट्रॅक केल्या कुठे जातो काय करतो सगळी माहिती काढली…