शेतात काय पेरायचं, कधी विकायचं; शेतकऱ्यांना सांगणार “महाविस्तार ॲप”..!
शेतकऱ्यांचा डिजिटल मार्गदर्शक : ॲपद्वारे मिळणार विविध शासकीय योजनांची माहिती: राज्य सरकारच्या कृषी विभागाने ‘महाविस्तार ॲप’ नामक ‘एआय’ ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व शेतीच्या मशागतीपासून तर पीक, बियाणे व इतर कृषी निविष्ठांची योग्य निवड, पिकांची मशागत, कीड, रोग, खत, पाणी यांचे व्यवस्थापन, विविध बाजारपेठांमधील शेतमालाचे दर, त्यातील चढ-उतार, हवामान बदल या मूलभूत…