
५० टक्के टॅरीफ, भारतात कोणत्या सेक्टरला भीती.. जाणून घ्या सविस्तर..!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारतावरती थेट आर्थिक आघात करत रशियाकडून आयात होणाऱ्या क्रूड ऑईल या एकाच विषयामुळे तब्बल 50 टक्के टॅरीफ लावलेले आहे आता हे शुल्क केवळ व्यापारावरती नाही तर भारताच्या परराष्ट्र धोरणावरती एकूण ऊर्जा व्यवस्थेवरती आणि दोन्ही देशातील संबंधांवरती दुर्गामी परिणाम करणार आहे कोरोना नंतर जागतिक राजकारणामध्ये आणि व्यापारामध्ये मोठे बदल घडलेले आहेत…