तरुणाई ते मध्यमवर्ग क्रेडीट कार्डच्या जाळ्यात अडकलेत ?
झिरो परसेंट इंटरेस्ट रोज फक्त 29 रुपये भरा सगळ्यात कमी ईएमआय किंवा बाय नाऊ पे लेटर या अशा स्कीम ज्या आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलेल्या असतील या अशा सगळ्या स्कीम ज्या आहेत हा आपल्यासाठी टाकलेला आकडा असतो ज्याच्यामध्ये बहुतेक जण नकळत अडकतात सध्याच्या भारतीय समाजामध्ये आर्थिक स्वातंत्र्य प्रतिष्ठा आणि स्टेटस याचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेल आहे….