महाराष्ट्र वनरक्षकमध्ये 12,991 पदांची मेगा भरती 2025..!
वनरक्षक भरती 2025 ही निसर्ग व पर्यावरण सेवेसाठी उत्कृष्ट संधी आहे. यामार्फत तुम्हाला सरकारी नोकरी ची उत्तम संधी मिळते. यामध्ये लेखी परीक्षा, डॉक्युमेंट, शारीरिक चाचणी व गुणांवर आधारित अंतिम निवड अशा चार टप्प्यांमधून उमेदवारांची अंतिम निवड होते.वनरक्षक भरती 2025 महाराष्ट्र विद्यार्थीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. वनरक्षकच्या 12,991जागा या ठिकाणी रिक्त आहे सध्याच्या कंडिशनला आणि येणाऱ्या दिवसांमध्ये वनरक्षकची या ठिकाणी…