नेपाळमध्ये तरुणांनी संसद पेटवली, पंतप्रधानाचा राजीनामा, नेपाळ मधलं वातावरण का चिघळल?
रस्त्याच्या दुतर्फा हजारोंचा जमाव या जमावाकडून पोलिसांवर होणारी दगडफेक सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी या आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेला बळाचा वापर संसद परिसरात लावण्यात आलेले बॅरिकेड सोडून आंदोलनकर्त्यांच आत घुसणं आणि या आंदोलनकर्त्यांपुढे पोलीस प्रशासन आणि सरकार सगळ्यांचच हतवर होणं ही दृश्य आहेत. भारताचा शेजारी देश नेपाळ मधली सोमवारी 8 सप्टेंबरला नेपाळमध्ये एक मोठा आंदोलन…