सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता ताडपत्री मोफत योजना 2026 करिता इथ सुरू झालेली आहे ताडपत्री योजना मोबाईल मधून फॉर्म भरा अर्ज करा व ताडपत्र घ्या यासाठी 2026 करिता ऑनलाईन अर्ज इथे सुरू झालेले आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन कशा पद्धतीने अर्ज इथे करायचे आहे कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहे यामध्ये कोण पात्र अपात्र याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करण्याकरिता मोफत ताडपत्री जी की योजना 2026 यासाठी सुरू झालेली आहे. तर आता शेतमाल असेल, धान्य असेल, पावसापासून बचाव अतिदृष्टी असेल, गारपीट असेल तर ताडपत्री जे काही शेतकऱ्यांना इथं मोफत दिले जाते. तर यामध्ये जे काही शेतकरी असेल तर यामध्ये शेतकरी अल्पभूधारक त्यानंतर लहान शेतकरी असेल तर अशांना जे काही ऑनलाईन अर्ज इथ 2026 करिता इथ सुरू झालेले आहे मोफत ताडपत्री या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे.
योजनेचे फायदे?
आता ताडपत्री योजनेचे जे काही यामध्ये फायदे ते आपण इथ जाणून घेऊया ताडपत्रीचे जे काही थोडक्यामध्ये बाजारातून जे काही ताळपत्रे जर घेतल्यास तर तुम्हाला खर्च किती लागतो बऱ्याच वेळा 3000 ते 5000 रुपये इथे तुम्हाला खर्च लागतो तर त्याचा जो काही बचाव आहे ते तुम्हाला थेट अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे इथ देण्यात येते जे की तुम्हाला ती ताडपत्री मोफत दिले जाते पावसामुळे धान्याचा खराबा सुद्धा होत नाही त्यामध्ये सोयाबीन असेल, तूर असेल, उडीद असेल, मूंग असेल, गहू असेल, हरभरा असेल तर ते तुमच्या पिकाचे संरक्षण होते त्यानंतर शेती साहित्य झाकण्यासाठी उपयोगी पडते तर आता बरेच वेळा काय होते तुमचा जे काही तूर असेल सोयाबीन असेल ते पाऊस आला की अचानक जे काही झाकण्यासाठी तुम्हाला ताडपत्र देण्यात येते यामध्ये 100% अनुदान तुम्हाला इथे मिळणार आहे.
पात्रता:
आता यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर आता यामध्ये कोण पात्र राहणार आहे ते सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये कोण पात्र राहणार आहे तर यामध्ये
- महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- जे शेतकरी अर्ज करत आहे त्यांच्याकडे त्यांच्या नावावर जमीन असणे सुद्धा आवश्यक आहे त्यांच्याकडे सातबारा आणि आठ असणे आवश्यक आहे.
- आधार लिंक असणे आवश्यक आहे.
- बँक खाते आधारशी जोडलेल असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचं डीबीटी लिंक असणे आवश्यक आहे काय असणे आवश्यक आहे डीबीटी जेणेकरून तुमचे जे काही पैसे मिळतील ते थेट डीबीटी च्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे इथ जमा केले जाणार आहेत
- तर आता तुमच जर घरातील कोणी सरकारी कर्मचारी जर असेल किंवा एकाच कुटुब दोघा तिघांना अर्ज केला तर यासाठी तुम्ही अपात्र ठरू शकता जर वेगवेगळे जर असेल तर तुम्ही अर्ज यासाठी करू शकता.
आवश्यक कागदपत्र:
- तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र आहे यामध्ये सर्वप्रथम तुमच्याकडे तुम्हाला तुमचा
- आधार कार्ड
- सातबारा बँकेचा पासबुक सातबारा मध्ये जे की आता तुम्हाला यामध्ये आता फार्मर आयडी काय आहे फार्मर आयडी तुम्हाला इथं लागणार आहे ज्यांनी कोणी फार्मर आयडी कार्ड काढलेल नसेल तर अशाने फार्मर आयडी कार्ड काढून घ्या फार्मर आयडी
- त्यानंतर इथे आपला मोबाईल नंबर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे
- पासपोर्ट फोटो
तर इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे तर आता जे की यामध्ये सर्वात जास्ती फार्मर आयडीला इथं मान्यता देण्यात आलेली आहे फार्मर आयजीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अर्ज इथ सादर करू शकता तर इथं बरेच जणांचे प्रश्न इथे येतील की आता यासाठी ताडपत्री मिळवण्यासाठी कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे सर्वप्रथम तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तर तुम्हाला ग्रामपंचायत किंवा कृषी कार्यालयाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तर यामध्ये 15 ते 30 दिवस जे काही ताडपत्री वितर करण्यासाठी लागू शकते काही जिल्ह्यांमध्ये वितरित होते काही जिल्हे इथ पेंडिंग सुद्धा आहे.
ताडपत्रीचा आकार किती मोठा असणार आहे?
तर आता याचा जो काही आकार आहे ते कशा पद्धतीने त्यांना देण्यात येते ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम यामध्ये आता जे की एक एकर पर्यंत छोटे ताडपत्री तुम्हाला देण्यात येते लहान वाले जे की एक एकर वाल्या शेतकऱ्यांसाठी आहे. त्यानंतर इथे आपलं जर एक ते तीन एकर जर असेल तर मध्यम आकाराची म्हणजे त्यांचं जे काही जेवढं पीक असेल ते झाकण्याकरिता देण्यात येते. तीन एकर पेक्षा जर जास्ती असेल तर मोठी तडपत्री तुम्हाला इथं देण्यात येते. तर आता यावर सर्व गोष्टी अवलंबून राहते की तुम्हाला तुमच्याकडे एक एकर आहे की एक ते तीन एकर आहे की यावरती तुम्हाला हे जे आहे तडपत्री मिळत असते.
