लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार 4 महिन्यांचे 6000 रुपये; जाणून घ्या कधी?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आणि अचूक असलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ नियमितपणे मिळणार आहे. ई-केवायसी अपूर्ण किंवा चुकीची…

Read More : सविस्तर वाचा...

‘या’ आहेत शेतकऱ्यांना प्रचंड लाभ देणाऱ्या 7 सरकारी योजना..!

 सरकारनं सुरू केलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या सात योजना कोणत्या आहेत या योजनांमधून कोणता लाभ मिळतो कोणती कागदपत्र लागतात अटी कोणत्या आहेत आणि अर्ज कुठे करायचा हे सगळंच जाणून घेणार आहोत. 1) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पहिली योजना आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना देशातील 50 टक्क्याहून अधिक लोकसंख्या अजूनही शेती करून आपला उदर निर्वाह करते…

Read More : सविस्तर वाचा...

तुमच्या मुलांना दरमहा मिळणार 1.5 ते 2 लाखांची पेन्शन! जाणून घ्या सरकारच्या ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेबद्दल..!

केंद्र सरकारनं मुलांच्या भविष्यासाठी एक महत्त्वाची आणि दूरदृष्टीची योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे NPS वात्सल्य योजना. या योजनेअंतर्गत पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावाने निवृत्तीवेतन (Pension) खाते उघडू शकतात आणि लहान वयापासूनच त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी बचत सुरू करू शकतात. या योजनेअंतर्गत लहान मुलांना देखील आता पेन्शनचा लाभ मिळणार आहे त्यामुळे पालकांना आपला मुलाचं…

Read More : सविस्तर वाचा...

स्मार्ट सोलर योजना! 300 युनिट पर्यंत फुकट वीज मिळू शकते..!

ही भारत सरकारची योजना आहे ज्यात घराच्या छतावर रूफटॉप सोलर पॅनेल लावून वीज स्वतः तयार करता येईल आणि रोजच्या वीज बिलात मोठी बचत / 300 युनिटपर्यंत फुकट वीज मिळू शकते. घराच्या छतावर 1–3 kW सोलर सिस्टम लावता येईल. राज्यात 100 युनिट पेक्षा कमी विजेचा वापर असलेल्या घरगुती वीज ग्राहकासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक…

Read More : सविस्तर वाचा...

मुलगी झाली? सरकार देणार 1 लाख रुपये! लगेच अर्ज भरा..!

तुमच्याही घरी मुलगी जन्माला आली असेल तर तुम्हाला तब्बल एक लाख रुपये मिळू शकतात तुम्ही ऐकताय ते अगदी खर आहे तुमच्या लाडक्या लेकीला एक लाख रुपये मिळतायत आणि तेही आपलं महाराष्ट्र सरकारच देतय त्यामुळे गॅरंटी तर आहेच लाडकी बहिण योजनेप्रमाणेच ही राज्य सरकारची महत्त्वाची आणि अत्यंत फायदेशीर योजना आहे जिचं नाव आहे लेक लाडकी योजना…

Read More : सविस्तर वाचा...

अर्थसंकल्पात महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा..!

यावर्षीचा अर्थसंकल्प महिलांसाठी प्रेरणादायी आणि आश्वासक आहे. या अर्थसंकल्पामध्ये सरकारन महिलांना केवळ लाभार्थी म्हणून न पाहता त्यांना आर्थिक भागीदार म्हणून पाहण्याचे स्पष्ट संकेत दिलेत. रोजगार, उद्योजकता आत्मनिर्भरता आणि सामाजिक सुरक्षा या चार स्तंभांवर आधारलेला हा अर्थसंकल्प येणाऱ्या काळात महिलांची सद्यस्थिती थेट तळागाळापर्यंत बदलू शकतो. अर्थसंकल्पात महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा: अर्थसंकल्पातील विशेष तरतुदीमुळे नारी शक्ती सोबतच…

Read More : सविस्तर वाचा...

अर्थसंकल्प 2026 : काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या सविस्तर माहिती..!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला आपल्या भाषणात सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांचा नववा अर्थसंकल्प होता. या बजेटचा आकार 53 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सीतारामन यांनी संसदेत एकूण 85 मिनिट भाषण केलं. भाषणामध्ये त्यांनी सामान्य माणसांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या….

Read More : सविस्तर वाचा...

RBI बँकांमध्ये 2 लाख कोटी टाकणार; महागाई आणखी वाढणार?

देशाच्या रिझर्व्ह बँकेने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतला हा निर्णय आहे भारतीय बँकांमध्ये आणखीन पैसा ओतण्याचा रिझर्व्ह बँक देशाच्या बँकिंग सिस्टीम मध्ये तब्बल दोन लाख कोटी रुपये टाकणार आहे सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हे पाऊल उचलल्याचं आरबीआय च म्हणणं आहे. आरबीआयने म्हटलंय की बँकांमध्ये कॅश फ्लो वाढवण्यासाठी आणखीन उपाय योजना केल्या जात आहेत. पण…

Read More : सविस्तर वाचा...

18 देशांमधून 40 लाख कोटींची गुंतवणूक..! दावोसची संपूर्ण माहिती?

महानगरपालिकेची निवडणूक उरकली आणि देवेंद्र फडणवीस दावस दौऱ्याला निघाले. दावस दवऱ्यावरून सध्या राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून हा दौरा नेमका यशस्वी झाला की गणला याबाबत माध्यमांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. स्वित्झरलँंड मधील कडाक्याच्या थंडीत पार पडलेल्या या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने तब्बल 30 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार अर्थात एमओयू केल्याचा…

Read More : सविस्तर वाचा...

लाडक्या बहिणींचे पैसे ई-केवायसी करूनही का थकले? योजना बंद की लवकरच हप्ता मिळणार?

अमरावती भंडारा वाशिम मागच्या काही दिवसात राज्यभरात ठीक ठिकाणी महिलांची आंदोलन पाहायला मिळाली. अमरावतीमध्ये शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढत संताप व्यक्त केला. भंडारा जिल्ह्यात चिडलेल्या महिलांनी थेट मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग अडवत आंदोलन केलं वाशिम जिल्ह्यातही वारंवार विनंती करून जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारल्यामुळे महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला. या सर्व ठिकाणी…

Read More : सविस्तर वाचा...