शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राला प्रस्तावच दिला नाही..!
एक अतिशय महत्त्वाची आणि तेवढीच धक्कादायक बातमी अतिवृष्टीच्या मदती संदर्भात राज्य सरकारची मोठी अनास्था समोर आली आहे. मदतीसाठी राज्य सरकारन केंद्र सरकारला प्रस्तावच पाठवलेला नाहीये. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी काल संसदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राची माहिती देण्यातही सरकारन गंभीर चूक केली आहे. 14 लाख हेक्टरवर नुकसान झालय. पण केंद्राकडे जाताना आकडा हा 1.10…