Ladka Bhau Yojna : आता लाडका भाऊ योजना…!
लाडक्या बहिणीसाठी योजना आणली; परंतु लाडक्या भावासाठी काय, असे लोक म्हणू लागले. यामुळे आम्ही लाडक्या भावासाठीदेखील योजना चालू करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे – म्हणाले, जो बारावी पास झाला आहे, त्याला सहा हजार रुपये. जो डिप्लोमा झाला आहे, त्याला आठ…