सिंचन विहीर योजना 2026! विहीर खोदण्यासाठी सरकारचं 5 लाख पर्यंत अनुदान;
शेतकऱ्यांनो तुमच्याकडे शेती आहे पण ती शेती कोरड वाहवू आहे बागाईत शेती नाही कारण त्या शेतीमध्ये विहीर नाही आणि विहीर खोदण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा भांडवल नाही. तर शेतकरी मित्रांनो चिंता करू नका राज्य सरकारने तुम्हाला विहीर खोदण्यासाठी पाच लाख रुपये पर्यंतच अनुदान हे सिंचन विहीर योजने अंतर्गत देत असतं आता या सिंचन विहीर योजनेसाठी तुम्हाला अर्ज…