कलावंतांनो, मानधन योजनेचा घ्या लाभ !

ऑनलाइन करा अर्ज : एप्रिलपासून सरसकट पाच हजार रुपयांचे मानधन         राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेंतर्गत साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील पन्नास वर्षांवरील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. या योजनेंतर्गत कलाकार व साहित्यिक याचा समावेश असून त्यांना एप्रिल २०२४ पासून सरसकट ५ हजार रुपये…

Read More : सविस्तर वाचा...

गंभीर आजारांसाठी खर्च मोठा; या नंबरला बिनधास्त द्या मिसकॉल

गंभीर आजारांसाठी खर्च मोठा; या नंबरला बिनधास्त द्या मिसकॉल मुख्यमंत्री साहाय्यता निधी: सहज, सोपे अन् कमी वेळात निधी मिळणार            मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाते. अर्ज भरण्यासाठी अनेकदा विविध अडचणी येतात. आमीण भागात अनेक समस्यांचा सामना अर्जदारांना करावा लागतो. राज्य सरकारने ही गंभीर बाब लक्षात…

Read More : सविस्तर वाचा...

Pikpera on E-Pik Pahni App : विमा, नुकसानभरपाई हवी तर करा पीक पेरा नोंदणी !

विमा, नुकसान भरपाई हवी तर करा पीक पेरा नोंदणी ! ई-पीक पाहणी ॲपवर पीक पेरणीची नोंदणी सुरु : नुकसान भरपाई मिळण्यासाठी महत्वाचे      राज्यात गेल्या तीन वर्षांपासून मोबाइलवरील e-pik pahni app : ई-पीक पाहणी ॲपवर पीक पेरणीची नोंदणी केली जात आहे. यंदाही १ ऑगस्टपासून ही नोंदणी सुरु झाली असून, शेतकऱ्यांनी या नोंदलेल्या ई-पीक पाहणीच्या आधारे…

Read More : सविस्तर वाचा...

Sandes – Instant Messaging App : शासकीय कामकाजात आता ‘संदेश इन्स्टंट मेसेजिंग ॲप’

शासकीय कामकाजात आता सुरू होणार ‘संदेश इन्स्टंट मेसेजिंग ॲप’              शासन ते शासन आणि शासन ते नागरिक संदेश (संप्रेषण) सुलभ करण्यासाठी मुक्त स्रोत आधारित, सुरक्षित आणि स्वदेशी इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म देणारी प्रणाली आहे. त्यामुळे शासकीय कामकाजात ‘संदेश इन्स्टंट मेसेजिंग ॲप’चा वापर करण्यात यावा, अशी सूचना राज्य सरकारने एका परिपत्रकानुसार २६ जुलै रोजी शासनाच्या सर्व विभाग…

Read More : सविस्तर वाचा...

Light Bill : ४४ लाख शेतकऱ्यांना पाच वर्षे मोफत वीज

४४ लाख शेतकऱ्यांना मिळणार पाच वर्षे मोफत वीज अधिकृत जीआर निघाला : तीन वर्षांनंतर आढावा         राज्यातील ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्यासंबंधीचा शासन निर्णय (जीआर) गुरुवारी काढण्यात आला. एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ दरम्यान ही योजना लागू राहील. ४४ लाख तीन हजार शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे….

Read More : सविस्तर वाचा...

Rajarshi Shahu Maharaj Scholarship : राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना

      देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती सन २०२४-२५          महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती/नवबौद्ध विद्यार्थ्यांकडून राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत….

Read More : सविस्तर वाचा...

Mukhymantri Vayoshri Yojana : मुख्यमंत्री वयोश्री योजना: एक संपूर्ण मार्गदर्शक

मुख्यमंत्री वयोश्री योजना: एक संपूर्ण मार्गदर्शक वयोश्री योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे, ज्याचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे आणि त्यांना आवश्यक आर्थिक मदत प्रदान करणे आहे. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनात सन्मानजनक व सुखी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली मदत पुरवणे. •योजनेचा उद्देश: मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा मुख्य…

Read More : सविस्तर वाचा...

Ladka Bhau Yojna : आता लाडका भाऊ योजना…!

           लाडक्या बहिणीसाठी योजना आणली; परंतु लाडक्या भावासाठी काय, असे लोक म्हणू लागले. यामुळे आम्ही लाडक्या भावासाठीदेखील योजना चालू करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.            कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे – म्हणाले, जो बारावी पास झाला आहे, त्याला सहा हजार रुपये. जो डिप्लोमा झाला आहे, त्याला आठ…

Read More : सविस्तर वाचा...

Free Shilai Machine : मोफत शिलाई मशीन योजना : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत मोफत शिलाई मशीन योजना                समाजाच्या दुर्बल घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. अशाच एका महत्वाकांक्षी योजनेचे नाव आहे ‘मोफत शिलाई मशीन योजना’. ही योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत राबवली जाते. योजनेचे उद्दिष्ट आहे की, महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी मदत करणे. • योजनेचा…

Read More : सविस्तर वाचा...

Digilocker वर ABC ID कसा तयार करावा? वाचा विस्तृत माहिती

         डिजीलॉकर ही भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण डिजिटल सेवा आहे जी नागरिकांना त्यांच्या महत्वाच्या दस्तऐवजांचे सुरक्षित डिजिटल स्टोरेज प्रदान करते. डिजीलॉकरवर ABC ID तयार करणे ही एक सोपी प्रक्रिया आहे. या ब्लॉगमध्ये, आपण या प्रक्रियेचे सर्व चरण तपशीलवार पाहू. • 1.        अ. वेबसाइटद्वारे : डिजीलॉकर वेबसाइटला भेट द्या सर्वप्रथम, आपल्या वेब ब्राउझरमध्ये डिजीलॉकरची अधिकृत…

Read More : सविस्तर वाचा...