विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती..!
एका युगाचा शेवट, विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती भारताचा माजी कर्णदार विराट कोहलीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. रोहित शर्मानंतर विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. गेल्या काही दिवसापासून विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करता आली नव्हती. बीसीसीआय ने देखील याबाबत विराट कोहलीच्या मनधरणीचा प्रयत्न केला पण विराट कोहलीने निवृत्ती घेतली…