अकरावीच्या प्रवेशासाठी कशी कराल नोंदणी? जाणून घ्या सविस्तर..!
महाराष्ट्रातील सर्व इयत्ता अकरावीला ऑनलाईन प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यात इयत्ता 11 वीचे प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यासाठी अधिकृत पोर्टल हे तयार करण्यात आले आहे. https://mahafyjcadmissions.in या पोर्टलवर विद्यार्थी स्वतः घरी बसून इयत्ता 11 वीचे ऑनलाईन प्रवेश अर्ज हे भरू शकणार आहे….