बीडमध्ये शंभर वर्षातला विक्रमी पाऊस..!
बीड जिल्ह्यात मागच्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातलाय. सतत पडणाऱ्या पावसामुळे बीडच्या अनेक तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे पुरामुळे अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय. बीडमध्ये झालेल्या जोरदार पावसाने बिंदुसरा पाणी प्रकल्प ही ओव्हरफ्लो झालाय. मागच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा कॉलेजेसना मंगळवारी प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे…