लेक लाडकी योजना ! मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये..!
महाराष्ट्रमध्ये लेक लाडकी योजनेसाठी अर्ज चालू झालेले आहेत या योजने अंतर्गत प्रत्येक महाराष्ट्रातील मुलीला तिच्या भविष्यासाठी एक लाख एक हजार रुपये असे देण्यात येणार आहे. तुम्ही घर बसल्या या योजनेसाठी कसा अर्ज करू शकतात याच्यासाठी लागणारे कागदपत्रे काय आहेत या योजनेचे फायदे काय आहेत आणि जी रक्कम आहे ती कशी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे…