गुरुपौर्णिमा ( व्यास पौर्णिमा ) च्या हार्दिक शुभेच्छा..!
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः या श्लोकात तर गुरुला वंदन करून गुरुला देवतुल्य दर्जा दिलेला आहे हिंदू संस्कृतीत तर अनेक थोर संतांनी ग्रंथ लिहून समाजाला वाट दाखवली गुरुपौर्णिमा हा सन भारतातील महत्त्वपूर्ण सणांपैकी एक आहे हा सन आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो गुरु शिष्य परंपरेचा सन्मान करणारा हा सन भारतातील संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो गुरुपौर्णिमा…