महिलांना, मोफत पिठाची गिरणी योजना 2026..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता मोफत पिठाची गिरणी सरकार वाटत मोफत मशीन ऑनलाईन अर्ज इथे सुरू झालेला जी की 2026 फक्त आधार कार्ड द्या आणि मोफत मशीन मिळवा तर आता सर्वांसाठी गुड न्यूज आहे तर आता यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत तर आता सरकार तर्फे तुम्हाला मोफत पिठाची गिरणी मशीन वाटप 2026 यासाठी ऑनलाईन अर्ज इथे सुरू झालेला मध्ये कोण पात्र आहेत त्यानंतर यामध्ये अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे मशीन कधी तुम्हाला मिळणार आहे.

योजनेचे उद्दिष्ट:

योजनेचे जे का उद्दिष्ट आहे ग्रामीण भागातील महिला आणि छोट्या उद्योगांना सक्षम करण्यासाठी सरकार मोफत पिठाची गिरणी इथं मशीन देत आहे महिलांना घर बसल्या रोजगार मिळेल त्यानंतर गावातच पिठाची सोय होईल छोट्या व्यवसाय सुरू करण्यासाठी सुवर्ण संधी आहे.

आर्थिक जे काही मजबूती तुम्हाला इथे मिळणार आहेत. तर सर्व महिलांकरिता आहे. तर आता जे की काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन अर्ज देखील इथे सुरू झालेले आहे. तर आता यामध्ये सर्वप्रथम अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलठाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जे आहे इथं काय झालेले आहे इथं सुरू झालेले आहेत. तर आता ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर त्यांनी लगेच अर्ज करा.

पात्रता:

योजनेसाठी कोण अर्ज करू शकते आणि कोण पात्र आहे तर यामध्ये बीपीएल, गरीब राशन कार्ड, दरेद्र रेषेखालील कुटुंब त्यानंतर महिला बचत गट असेल त्यानंतर इथं ग्रामीण भागातील युवक आणि युवती शेतकरी कुटुंब, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी व इतर घटक यासाठी अर्ज करू शकते.

मिळणारे लाभ:

तर आता यामध्ये मिळणारे जे काही लाभ आहे ते आपण इथ पाहणार आहे सर्वप्रथम यामध्ये पूर्णपणे मोफत पिठाची गिरणी त्याचप्रमाणे दोन एचपी किंवा तीन एचपी पर्यंत पिठाची गिरणी तुम्हाला मिळणार आहे. तर आता यामध्ये काही ठिकाणी इन्स्टॉलमेंट ट्रेनिंग सुद्धा तुम्हाला दिली जाते त्याचप्रमाणे काही जिल्ह्यांमध्ये शिलाई मशीन साठी ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेले आहेत मशीन साठी आवश्यक बेसिक जे काही ऍसेसरीज राहते त्यामध्ये तुम्हाला ला दिले जाते म्हणजे काय वस्तू राहते त्या सोबत मिळाल्या जाते सोप्या अर्ज फक्त आधार कार्ड तुम्हाला इथे लागणार आहे तर आता यामध्ये दोन एचपी ते तीन एचपी ची जी की मोटर आहे त्याचप्रमाणे मशीन आहे ते तुम्हाला इथे मिळणार आहे.

आवश्यक कागदपत्र:

तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र यामध्ये तुम्हाला

  • आधार कार्ड,
  • रेशन कार्ड,
  • पासपोर्ट फोटो,
  • कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र,
  • बँकेचे पासबुक.
  • रहिवासी दाखला.

इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे जे की अर्ज करण्याकरिता तर आता यामध्ये कसा करायचा अर्ज ते आपण इथ पाहणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.

ऑनलाईन अर्जप्रक्रिया:

ऑनलाईन साठी तुम्हाला सर्वप्रथम जिल्हा परिषद, महिला बाल विकास, ग्रामीण विकास विभागाच्या वेबसाईटवरती जायच आहे यामध्ये मशीन जे की 2026 जे की योजना सिलेक्ट करायचे आहे फॉर्म भरायचा आहे कागदपत्र अपलोड करायचे आहे जे की आपण वरती कागदपत्र दाखवलेली आहे. ते कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे ते सबमिट करून टाकायचा आहे.

ऑफलाईन अर्जप्रक्रिया:

ऑफलाईन पंचायत समिती, जिल्हा परिषद, महिला आर्थिक विकास मंडळ महसूल कार्यालय तर यांमध्ये तुम्हाला फॉर्म घ्यायचा आहे फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे. त्याचप्रमाणे ते जे काही डॉक्युमेंट सांगितलेले आहे ते तुम्हाला त्याची झेरॉक्स तुम्हाला त्यामध्ये द्यायची आहे. संपूर्ण डॉक्युमेंट्स तिथे दिल्या नंतर तुमचा फॉर्म इथं थोड्याच दिवसानंतर तुम्हाला कळून येतील की फॉर्म तुमचा मंजूर झाला की रिजेक्ट झाला.

2026 आणि 27 जे की वर्षात वितरीत इथ टप्प्याटप्प्याने मशीनचा वाटप इथ होणार आहे तर तुम्हाला एसएमएस द्वारे सुद्धा कळून येतील की तुम्हाला मोबाईल नंबर सुद्धा लागणार आहे तर आता यामध्ये दररोज 20 ते 30 कुटुंबाच जे की पीठ तुम्ही दळू शकता यामध्ये दर किलो जे की पाच ते दोन रुपये किलो याप्रमाणे महिन्याला 10 ते 20 हजार रुपये तुम्हाला घर बसल्या कमवता येणार आहेत तर आता ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर त्यांनी लगेच अर्ज करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *