भारतात यावर्षी 110 वर्षातली सर्वाधिक थंडी पडणार?
भारतात ऑक्टोबर म्हणजे मान्सूनच्या परतीचा महिना या महिन्यात देशभरात पाऊस थांबलेला असतो आणि हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते ऑक्टोबरच वैशिष्ट्य म्हणजे ना पाऊस ना फारशी थंडी पण या वर्षीच चित्र वेगळ आहे यंदा उत्तर भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यातच थंडी दाखल झाली आहे हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड मध्ये ऑलरेडी हिमवर्षाव झालाय हिमालयाची शिखर बर्फान…