ट्रॅक्टर अनुदान योजना सुरु 2025-26..!

राज्य शासन व केंद्र शासन यामार्फत शेती यांत्रिकी करणासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. तशातच आता महाराष्ट्र शासन, राज्यशासन आहे ते महाडीबीटी अंतर्गत शेती यांत्रिकीकरण असोत किंवा इतरही शेतीच्या योजना असो ती या पोर्टल अंतर्गत राबवत असतात अशातच ते ट्रॅक्टर अनुदान योजना जी आहे तर याच्यामध्ये महाराष्ट्र शासनान राबवण्याचे ठरवले आहेत आता या योजनेसाठी ते…

Read More : सविस्तर वाचा...

लाडकी बहिण योजनेची E-KYC बंधनकारक, कशी करायची? जाणून घ्या सविस्तर..!

लाडकी बहिण योजने अंतर्गत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. दरवर्षी आता तुम्हाला ई केवायसी करावी लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पडताळणी होणार आहे आणि ही पडताळणी तुमच्या केवायसीच्याच माध्यमातून होणार आहे. लाडक्या बहिण योजनेची केवायसी कशी करायची आहे त्या संदर्भातला महत्त्वपूर्ण जो काही जीआर आहे तो आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. जीआर मध्ये काय महत्त्वपूर्ण…

Read More : सविस्तर वाचा...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! बांबू लागवड केल्यास मिळणार, हेक्टरी 7 लाख रुपये अनुदान..!

पर्यावरण पूरक बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून बांबू लागवडीला सात लाख रुपयांचा अनुदान जाहीर केलेला आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी अर्ज करावेत या योजनेचा लाभ घ्यावा अशा प्रकारचा आव्हान शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी केलं जात आहे आणि याच अनुषंगाने नेमकं बांबू लागवडीला सात लाख रुपयाचा अनुदान कशाप्रकारे दिलं जातं…

Read More : सविस्तर वाचा...

शिवसेनेत पुन्हा फूट.. शिंदेंच्या शिवसेनामध्ये भाजपची माणसं किती, कोणती नावे चर्चेत?

वर्तमान पत्राची प्रमुख जाहिरात नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि या जाहिरातीत एकच फोटो एकनाथ शिंदेचा जरांगे पाटलांचे आंदोलन यशस्वी हाताळल्यानंतर देवाभाऊंची जाहिरात आली एकट्या देवाभाऊंच्या जाहिरातीमुळे शिंदे फडणवीस यांच्यात वाजलय अशा चर्चा सुरू झाल्या तर आज एकट्या शिंदेची जाहिरात आली त्यामुळे शिंदे देखील मागे नाहीत अशा चर्चा सुरू झाल्या शिंदे फडणवीस या कथित संघर्षात किती…

Read More : सविस्तर वाचा...

बीडमध्ये शंभर वर्षातला विक्रमी पाऊस..!

बीड जिल्ह्यात मागच्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातलाय. सतत पडणाऱ्या पावसामुळे बीडच्या अनेक तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे पुरामुळे अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय. बीडमध्ये झालेल्या जोरदार पावसाने बिंदुसरा पाणी प्रकल्प ही ओव्हरफ्लो झालाय. मागच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा कॉलेजेसना मंगळवारी प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे…

Read More : सविस्तर वाचा...

देशात फक्त दोन मोठ्या बँका राहणार का? जाणून घ्या विलीनीकरणाचे नियोजन..!

देशातल्या 12 सरकारी बँकांचे विलिनीकरण भारत सरकार आणखी एका महाविलिनीकरणाच्या विचारात लवकरच याबाबत निर्णय होणार काही दिवसांपूर्वी ही बातमी आली होती. भारतातल्या बँकिंग क्षेत्राच्या दृष्टीने ही बातमी मोठी होती त्यामुळे त्याची चांगली चर्चा झाली या विलिनीकरणाबाबत सप्टेंबर अखेर बैठक होणार असून त्यात निर्णय होण्याची शक्यता असल्याचही बातम्यांमध्ये सांगण्यात आलं जर विलिनीकरण झालं तर भारतात फक्त…

Read More : सविस्तर वाचा...

एक स्पेल आणि एका बॉलवर मॅच कशी फिरली?

चर्चा तशी भरपूर झाली होती खेळायचं की नाही खेळायचं म्हणलं तरी प्रेशर खूप होतं बॉयकॉटच्या चर्चा अगदी ड्रेसिंग रूम पर्यंत गेल्याच्या बातम्या आल्या पण प्रेशर फक्त बातम्यांपुरत मर्यादित राहिलं टीम इंडियाने डाव फिरवला तो अगदी वन साईड समोर असलेल्या पाकिस्तानला चान्सही न देता मॅच जिंकण्याच क्रेडिट सूर्यकुमार यादवचा आहे, तिलक वर्माचा आहे पण त्याहीपेक्षा जास्त…

Read More : सविस्तर वाचा...

दर्ग्याची भिंत कोसळली खाली भुयार सापडलं..! मंचरमध्ये दर्गा की मंदिर?

तुम्ही कधी पुणे जिल्ह्यातल्या मनसर मध्ये गेलात तर तुम्हाला महाद्वार लागेल. श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार किल्ल्याच्या दरवाजासारखी रचना आणि त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूड पुतळा अशी या महाद्वाराची रचना या महाद्वारा शेजारीच एक मस्जिद सुद्धा आहे मंचर मधल्या धार्मिक सलोक्याचे उदाहरण कुठे पाहायला मिळत असेल तर या मंचरच्या वेषेवरच इथून थोडं आत गेलं एक…

Read More : सविस्तर वाचा...

कोण बनले महाराष्ट्राचे नवे राज्यपाल? जाणून घ्या सविस्तर..!

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाले. संसदेतील घटलेल संख्याबळ आणि विरोधी इंडिया आघाडीन बी सुदर्शन रेड्डी यांच्या रूपाने तेलुगू अस्मिता पुढे नेणारा उमेदवार दिल्यानं केंद्रातील सत्ताधारी भाजपसाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरली होती. त्यामुळे राधाकृष्णन यांना निवडून आणण्यासाठी भाजपला कधीही नव्हे तेवढी मोर्चे बांधणी करावी लागली. पण बिजू जनता दल भारतराष्ट्र समितीने मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय…

Read More : सविस्तर वाचा...

PUC नाही तर पेट्रोल नाही..!

महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेल गाड्या वापरणाऱ्या वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाचे मंत्री असलेल्या प्रताप सर नाईक यांनी काल काही महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत याचा परिणाम थेट या वाहनधारकांवरती होणार आहे. नेमके कोणते निर्देश परिवहन मंत्र्यांनी दिलेले आहेत हेच आपण या माहितीमध्ये पाहणार आहोत. तर परिवहन मंत्री प्रताप…

Read More : सविस्तर वाचा...