सगळ्यात मोठ चक्रीवादळ, महाराष्ट्राला धोका? आणखी किती दिवस पावसाचे?
फाटलेला आभाळ जिथे नजर जाईल तिथं पाणी कुठे कोणाचं घर वाहून गेलय तर कुठे कुणाची सगळीच्या सगळी जमीन पोटात आज अन्न आहे पण उद्याची शाश्वती नाही आणि डोक्यावर आज छप्पर नाहीये उद्या असेल का नाही माहित नाही ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातली मागच्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळदार पाऊस कोसळतोय पण या पावसान हाहाकार उडवला…