
पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना २०२५..!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुण तरुणींसह वयाच्या 60 वर्षापर्यंतच्या लोकांना 15000 देण्याच घोषित करून एक नवी योजना आता तयार केली आणि ती 15 ऑगस्ट पासून लॉन्च झाली सुद्धा आहे आणि या एकूण योजने अंतर्गत जे खाजगी नोकरी करतात काम करतात त्यांना सरकारकडून 15000 मिळणार आहेत. आता त्यामुळे या योजनेची चर्चा आता तर सगळीकडेच होत आहे….