डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे यांची २३ वी बदली ! यावेळी कुणाचा बाजार उठवला?
हल्ली तुकाराम मुंडे हे नाव जरी वाचलं किंवा ऐकलं तरी त्यापुढे एक सजग शिस्तप्रिय अधिकारी म्हणून व्यक्ती समोर येते. ते जिथे कुठे जाता तिथल्या सगळ्या कर्मचारी वर्गात आपोआप एक शिस्त लागते असं बोललं जातं आता ते सर्वसामान्यांचे हिरो आणि सिस्टीमच्या विरोधात वागणाऱ्यांचे कर्दन काळ अशी त्यांची ओळख आहे. मात्र याच तुकाराम मुंडेंची वारंवार होणारी बदली…