प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना..!
आज आपण खूप महत्त्वाची अशी योजना बघणार आहोत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना म्हणजेच पीएमएफएमइ स्कीम ही योजना आपल्या महाराष्ट्रातील कृषी व अन्न प्रक्रियेशी संबंधित आहे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना सामायिक पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी तसेच अर्थसाहाय्य करण्यासाठी पुरवण्यासाठी ही महत्वाकांक्षी योजना सरकारने सुरू केलेली आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी राज्य सरकार…