आंदोलनावर बोलताना राज ठाकरेंनी..”शिंदेंना विचारा” अशी टीका का केली? जाणून घ्या सविस्तर..!
शिंदेना विचारा राज ठाकरेना पत्रकारांनी घेरलं मराठा आरक्षणाविषयी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली राज ठाकरे म्हणाले हे सगळं एकनाथ शिंदेना विचारा त्यानंतर मुंबईला वेठीला धरलं जातय असाही प्रश्न पत्रकारांनी विचारला या प्रश्नावरही राज ठाकरे म्हणाले तुम्हाला तेच सांगतोय एकनाथ शिंदे समोर आले की त्यांना विचारा मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर राज ठाकरेंच एकच उत्तर होतं एकनाथ शिंदेना विचारा…